लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group , फोटो

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
Adani Wilmar IPO : अदानींची कंपनी घेऊन आलीये कमाईची संधी; खुला झाला ३६०० कोटींचा आयपीओ - Marathi News | Adani Wilmar IPO people will get chance to earn more money share market bse nse investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानींची कंपनी घेऊन आलीये कमाईची संधी; खुला झाला ३६०० कोटींचा आयपीओ

Adani Wilmar IPO : अदानी समुहाच्या (Adani Group) प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेली अदानी विल्मरचा आयपीओ ( 3600 crore Rupees Adani Wilmar IPO) गुरुवारी खुला झाला आहे. ...

Mukesh Ambani Vs Gautam Adani: पलट गई बाजी! मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - Marathi News | Businessman Mukesh Ambani vs Gautam Adani, Adani group chairman as indias richest person | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पलट गई बाजी! मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती...

आज, म्हणजेच 25 जानेवारी 2022 रोजी गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ...

Gautam Adani : गौतम अदानी Auto Sector मध्येही नशीब आजमावणार; इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रात एन्ट्रीची तयारी - Marathi News | gautam adani likely to enter electric vehicle batteries and charging station business | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी Auto Sector मध्येही नशीब आजमावणार; इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रात एन्ट्रीची तयारी

Gautam Adani Auto Sector Electric Vehicles : गौतम अदानी (Gautam Adani) आता ऑटो क्षेत्रातही जबरदस्त एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. ...

Adani Group Gujarat: गुजरातची दिवाळी! अंबानीनंतर अदानी करणार ३७००० कोटींची गुंतवणूक; टाटा, जिंदलला टक्कर - Marathi News | gautam adani group signs mou with south korean company posco to set up steel plant in gujarat | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुजरातची दिवाळी! अंबानीनंतर अदानी करणार ३७००० कोटींची गुंतवणूक; टाटा, जिंदलला टक्कर

Adani Group Gujarat: गुजरातमधील अदानी ग्रुपची गुंतवणूक आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळकट करेल, असे सांगितले जात आहे. ...

Mukesh Ambani, Azim Premji, Gautam Adani Net Worth:आश्चर्य! हे वर्ष अदानींचे, पण विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी मुकेश अंबानींपेक्षा जास्त कमावले - Marathi News | Gautam Adani Net Worth: Azim Premji earned more than Mukesh Ambani in 2021 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आश्चर्य! हे वर्ष अदानींचे, पण विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी मुकेश अंबानींपेक्षा जास्त कमावले

Indias top most billionaire Mukesh Ambani, Azim Premji, Gautam Adani Net Worth: Bloomberg Billionaire index ने जगातील अब्जाधिशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिल्या १० मध्ये एकही भारतीय नाही. ...

सन २०२१ मध्ये ‘या’ उद्योजकांचा बोलबाला! मिळकतीमुळे मोठी चर्चा; कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक् - Marathi News | top indian entrepreneurs gossip in 2021 about their net worth ambani adani tata and mahindra | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सन २०२१ मध्ये ‘या’ उद्योजकांचा बोलबाला! मिळकतीमुळे मोठी चर्चा; कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक्

रतन टाटा, अदर पूनावाला ते फाल्गुनी नायर यांसारख्या भारतीय उद्योजकांची सन २०२१ मध्ये विविध कारणांसाठी जोरदार चर्चा झाली. जाणून घ्या, डिटेल्स... ...

Gautam Adani : कॉलेज ड्रॉपआऊट ते आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; असा होता गौतम अदानी यांचा प्रवास - Marathi News | college dropout to become aisa second richest man know about gautam adanis journey income | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कॉलेज ड्रॉपआऊट ते आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; असा होता गौतम अदानी यांचा प्रवास

Gautam Adani: अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ही रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या संपत्तीच्या जवळ आली आहे. ...

TATA ग्रुपचा धोबीपछाड! मार्केट कॅपमध्ये नंबर १ वर; रिलायन्सला मागे टाकत ‘ही’ कंपनी दुसऱ्या स्थानी - Marathi News | tata group on top in market cap on share market hdfc group beats reliance and become second place | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुपचा धोबीपछाड! मार्केट कॅपमध्ये नंबर १ वर; रिलायन्सला मागे टाकत ‘ही’ कंपनी दुसऱ्या स्थानी

TATA ग्रुपच्या तब्बल २९ कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध असून, मार्केट कॅपमध्ये अव्वल स्थानी आहे. ...