अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Gautam Adani Shares falling: आज शेअर बाजार उघडताच एका ट्विटने खळबळ उडवून दिली. शेअर बाजारातील आजवरच सर्वात मोठा हर्षद मेहता स्कॅम उघड करणाऱ्या सुचेता दलाल यांनी हे ट्विट केले होते. ...
आता अदानी समूहाने (Adani Group) सिमेंट उद्योगात एन्ट्री केली असून, भविष्यात स्थावर मालमत्ता आणि गृहनिर्माण क्षेत्रातील संधीचा लाभ घेण्यासाठी अदानी एन्टरप्राइजेसकडून नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ...