अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
भारतातील अदानी ग्रूपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांना खूप मोठा धक्का बसला आहे. कारण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील दुसरं स्थान त्यांना गमावावं लागलं आहे. ...