लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group , मराठी बातम्या

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
Adani ग्रुपचा आता विमान सर्व्हिस क्षेत्रात प्रवेश; ७१ वर्षे जुनी ‘ही’ कंपनी खरेदी करणार - Marathi News | gautam adani group look to buy stake in key aircraft back end company air works group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani ग्रुपचा आता विमान सर्व्हिस क्षेत्रात प्रवेश; ७१ वर्षे जुनी ‘ही’ कंपनी खरेदी करणार

देशातील २७ शहरांत व्यवसाय असलेल्या ७१ वर्षे जुन्या कंपनीतील मोठा हिस्सा खरेदी करण्याची तयारी अदानी समूहाने सुरू केली आहे. ...

Multibagger penny stock: Adani नाव जोडताच शेअरनं पकडला रॉकेट स्पीड, १४ रुपयांच्या शेअरनं दिले १६० टक्के रिटर्न - Marathi News | Multibagger penny stock: Shares catch rocket speed as soon as Adani's name is added, shares of Rs 14 give 160% return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani नाव जोडताच शेअरनं पकडला रॉकेट स्पीड, १४ रुपयांच्या शेअरनं दिले १६० टक्के रिटर्न

Multibagger penny stock: गेल्या ३५ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट. ...

Adani Ambani : अदानी अंबानींमध्ये स्पर्धा, वर्षभरात अदानींनी १७ अब्ज डॉलर्समध्ये मिळवल्या ३२ कंपन्या - Marathi News | businessman gautam adani and mukesh ambani at a turning point in their rivalry in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी अंबानींमध्ये स्पर्धा, वर्षभरात अदानींनी १७ अब्ज डॉलर्समध्ये मिळवल्या ३२ कंपन्या

Adani Ambani : सध्या सर्वांचंच लक्ष उद्योजक गौतम अदानी यांच्यावर लागून आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत ३० अब्ज डॉलर्सची वाढ दिसून आली आहे आणि ही वाढ कोणत्याही अब्जाधीशापेक्षा अधिक आहे. ...

रशिया-युक्रेन युद्धामुळे अदानी-अंबानींची होतेय बक्कळ कमाई!, कशी? जाणून घ्या... - Marathi News | mukesh anbani gautam adani getting richer by russia ukraine war commodities prices rising | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन युद्धामुळे अदानी-अंबानींची होतेय बक्कळ कमाई!, कशी? जाणून घ्या...

भारतातील दोन आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फायदा झाला आहे. ...

सिमेंटपाठोपाठ आता अदानी समूह आरोग्य क्षेत्रात उतरणार; ४ अब्ज डॉलरची गुंतवणूक - Marathi News | following the cement adani group will now enter the health sector 4 billion investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिमेंटपाठोपाठ आता अदानी समूह आरोग्य क्षेत्रात उतरणार; ४ अब्ज डॉलरची गुंतवणूक

गौतम अदानी समूहाने पूर्ण मालकीची अदानी हेल्थ व्हेंचर्स लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे. ...

ACC-Ambuja Cement शी अदानींचा ‘मजबूत जोड’, ठरणार सीमेंट क्षेत्रातील ‘किंग’  - Marathi News | Adani's 'strong link' with ACC-Ambuja Cement will be the 'King' in the cement sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ACC-Ambuja Cement शी अदानींचा ‘मजबूत जोड’, ठरणार सीमेंट क्षेत्रातील ‘किंग’ 

अल्टाटेक सीमेंटनंतर आता भारतीय बाजारपेठेत Holcim ही भारतीय बाजारपेठेतील दुसरी सर्वात मोठी सीमेंट कंपनी आहे. ...

अदानींना लागणार राज्यसभेची लॉटरी?; गौतम अदानी समुहानं चर्चेवर दिलं स्पष्टीकरण - Marathi News | News to send Gautam Adani or wife Preeti Adani to Rajya Sabha?; Gautam Adani Group gave an explanation on the discussion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींना लागणार राज्यसभेची लॉटरी?; गौतम अदानी समुहानं चर्चेवर दिलं स्पष्टीकरण

मागील काही दिवसांपासून गौतम अदानी किंवा त्यांच्या पत्नी डॉ. प्रिती अदानी यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचं वृत्त प्रसारित होत आहे ...

अखेर बारामती तालुक्यातील अदानींच्या खाजगी विमानतळावर शिक्कामोर्तब - Marathi News | Finally sealed at Adani's private airport in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर बारामती तालुक्यातील अदानींच्या खाजगी विमानतळावर शिक्कामोर्तब

पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळाचा गाशा गुंडाळला ...