अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani Group Now In Green Hydrogen: जगातील सर्वात स्वस्त ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा. अदानींनी फ्रान्सच्या कंपनीशी केली हातमिळवणी. ...
Adani Project : श्रीलंकेतील ऊर्जा प्रकल्पाचे काम अदानी समुहालाच द्यावे, यासाठी पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांवर मोठा दबाव आणत असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला होता. ...
मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट पटकावला आहे. गौतम अदानी यांनी काही महिन्यांपूर्वी तो अंबानींकडून हिरावून घेतला होता. ...