लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदा शर्मा

अदा शर्मा, मराठी बातम्या

Adah sharma, Latest Marathi News

२००८ साली १९२० या सिनेमातून अदाने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'हम है राही यार' के आणि 'हंसी तो फंसी' या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या. 'कमांडो-२' या सिनेमातही अदा झळकली होती .
Read More
Video : 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा बोलते उत्तम मराठी, कविता म्हणत चाहत्यांचं जिंकलं मन - Marathi News | adah sharma the kerala story fame actress speaks fluent marathi says she learnt it in school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा बोलते उत्तम मराठी, कविता म्हणत चाहत्यांचं जिंकलं मन

अदा शर्माचं मराठीशी खास कनेक्शन आहे. ...

अर्ध्यावर शिक्षण सोडलेली अभिनेत्री आहे कोटयावधींची मालकीण; जाणून घ्या, 'द केरळ स्टोरी'फेम अदाचं नेटवर्थ - Marathi News | actress adah sharma education qualification networth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्ध्यावर शिक्षण सोडलेली अभिनेत्री आहे कोटयावधींची मालकीण; जाणून घ्या, 'द केरळ स्टोरी'फेम अदाचं नेटवर्थ

Adah sharma: अदाने तिच्या करिअरमध्ये फार मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, या कमी कारकिर्दीमध्येही तिने अमाप संपत्ती जमवली आहे. ...

The Kerala Story teaser: ‘द केरला स्टोरी’चा टीझर रिलीज, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल...! - Marathi News | Vipul Shah's The Kerala Story Starring Adah Sharma Teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द केरला स्टोरी’चा टीझर रिलीज, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल...!

The Kerala Story teaser: ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर आणखी एका अशाच चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचं नाव आहे, ‘द केरला स्टोरी’. ...

OMG!! विद्युत जामवालच्या हिरोईनची ही काय अवस्था? फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का - Marathi News | adah sharma latest photos selling vegetables on footpath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! विद्युत जामवालच्या हिरोईनची ही काय अवस्था? फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

या अभिनेत्रीचा हा फोटो पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. फुटपाथवर भाजीपाला विकणारी ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...

'गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल..', बॉलिवूड अभिनेत्री दिसली मुंबईच्या रस्त्यावर कचरा उचलताना - Marathi News | adah sharma dustbin video instagram reels video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल..', बॉलिवूड अभिनेत्री दिसली मुंबईच्या रस्त्यावर कचरा उचलताना

'गाडी वाला आया घर से कचरा निकाल..' अनेकदा सेलिब्रेटींना त्याच्या नावाचीच चर्चा व्हावी किंवा मग सतत चर्चेत राहणे खूप आवडते. ...

अतरंगी गेटअपमध्ये दडलाय अभिनेत्रीचा चेहरा,ओळखण्यासाठी लावले जातायेत तर्कवितर्क - Marathi News | Know why Ada Sharma is called by different names by fans, check here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतरंगी गेटअपमध्ये दडलाय अभिनेत्रीचा चेहरा,ओळखण्यासाठी लावले जातायेत तर्कवितर्क

पहिल्यांदाच तिने असा पब्लिसिटी मिळवण्यासाठी स्टंट केला आहे असे नाही तर याआधीही तिने अशा प्रकारे स्टंट करत पब्लिसिटी मिळवली आहे. ...

अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, इंडस्ट्रीमध्ये लेडी रणवीर सिंग म्हणून आहे प्रसिद्ध - Marathi News | Adah sharma bollywood actress unique fashion dressing sense as ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, इंडस्ट्रीमध्ये लेडी रणवीर सिंग म्हणून आहे प्रसिद्ध

आपल्या अनोख्या फॅशन सेन्सने ती नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. ...

"शर्मा जी थोडी तो भी शरम करो", अदा असे काही बोलून गेली की, चाहतेही पडले विचारात - Marathi News | I Haven't Lost My Virginity Yet, Says Adah Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शर्मा जी थोडी तो भी शरम करो", अदा असे काही बोलून गेली की, चाहतेही पडले विचारात

अदाने कधीही ही गोष्ट कुणापासून लपवून ठेवली नाही. त्यामुळे अजूनही ती व्हर्जिन असल्याचे सांगावे लागत आहे. 'सेक्स'सारख्या संवेदनशील विषयावर आपण सहजासहजी मोकळेपणाने बोलणं टाळतो. ...