लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

ट्रॅक्टरने घेतला १० वर्षीय बालकाचा बळी; चाकाखाली चिरडून गमावले प्राण - Marathi News | A ten year old boy was killed by a tractor in pachora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रॅक्टरने घेतला १० वर्षीय बालकाचा बळी; चाकाखाली चिरडून गमावले प्राण

अवैधरित्या गौण खनिज वाहणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला मागून धडक दिली. ...

बस-टेम्पोची समोरासमोर धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, २० जखमी - Marathi News | Head-on collision between bus and tempo; Two passengers killed, 20 injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बस-टेम्पोची समोरासमोर धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, २० जखमी

माहूरगडाकडे जाणारी बस नाव्हा शिवारात आली असता समोरून येणाऱ्या टेम्पोशी जोराची धडक झाली. ...

टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; युवा उद्योजकाने जागीच गमावले प्राण - Marathi News | Terrible accident between tempo and car Young entrepreneur lost his life on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; युवा उद्योजकाने जागीच गमावले प्राण

कार चालवत असलेले बार्शीचे युवा उद्योजक सागर जयेश कोठारी हे अपघातात गंभीर जखमी होऊन ठार झाले. ...

उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | One dead after being hit from behind by a sugarcane trolley | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू

उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने मांडकीच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. ...

जळगाव: धरणगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा भीषण अपघात; १ ठार, २१ जण जखमी - Marathi News | Jalgaon ST bus accident in Dharangaon taluka for the second consecutive day; 1 dead, 21 injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव: धरणगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा भीषण अपघात; १ ठार, २१ जण जखमी

या अपघातात एक जण ठार तर २१ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ...

Sangli: ताकारी पुलावरून ट्रक कोसळला, चालक जखमी - Marathi News | Truck falls off Takari bridge Sangli, driver injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ताकारी पुलावरून ट्रक कोसळला, चालक जखमी

विरूद्ध बाजूने येणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरला वाचवताना पुलाचा कटडा तोडून ट्रक तब्बल ५५ फुट खोल नदी पात्राच्या कडेला कोसळला ...

तामिळनाडूच्या रुग्णालयात अग्नितांडवामुळे ६ जणांचा मृत्यू; हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये सापडले मृतदेह - Marathi News | Fire in Tamil Nadu hospital 6 people died All were found unconscious in the hospital lift | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूच्या रुग्णालयात अग्नितांडवामुळे ६ जणांचा मृत्यू; हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये सापडले मृतदेह

तामिळनाडूमध्ये खासगी रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने दिली धडक; मुंब्रा बायपासवरील घटना - Marathi News | truck hits a standing container accident on mumbra bypass | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने दिली धडक; मुंब्रा बायपासवरील घटना

ट्रक चालक किरकोळ जखमी ...