लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही! - Marathi News | Supreme Court Decision Stop reckless driving now, in case of death, relatives will not get a single rupee of insurance! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही

Supreme Court: स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. ...

स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार! - Marathi News | Five people, including four children, died in a terrible accident while returning home from swimming in a swimming pool | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!

Uttar Pradesh Hapur Accident News: उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील मेरठ-बुलंदशहर महामार्गावर रात्री उशिरा झालेल्या अपघातात चार मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला.  ...

Pune Porsche Car Accident: ससूनमध्ये आल्याचा कोणताही पुरावा नाही; डॉ. तावरेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद - Marathi News | There is no evidence that he came to Sassoon; Dr. Tavares' lawyers argue in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये आल्याचा कोणताही पुरावा नाही; डॉ. तावरेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

डॉ. तावरे कुणाशी फोनवर बोलले याबाबत काही रेकॉर्ड नाही, डॉ. श्रीहरी हाळनोर याला फोन झाले असे म्हटले जात असले तरी तो त्यांचा सहकारीच असल्याने. फोन झाला यात नवीन काही नाही ...

कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Youth dies one injured after being hit by bike in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अहिल्यानगरमध्ये दुचाकीने पेट घेतल्याने एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. ...

दुचाकीवरुन जाताना वाऱ्याने छत्री उलटली, मागे बसलेली आई जिवाला मुकली; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना - Marathi News | Woman dies after umbrella overturns in wind while riding son's bike in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुचाकीवरुन जाताना वाऱ्याने छत्री उलटली, मागे बसलेली आई जिवाला मुकली; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

सुखाचे क्षण अनुभवण्याची वेळ आली होती. मात्र, नियतीने घाला घातला ...

तरुण-तरुणी तर्राट, स्कॉर्पियो सुसाट, रस्ता सोडून थेट घरात घुसली गाडी - Marathi News | Uttar Pradesh Accident: Young and old, Scorpio is in good shape, the car left the road and drove straight into the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुण-तरुणी तर्राट, स्कॉर्पियो सुसाट, रस्ता सोडून थेट घरात घुसली गाडी

Uttar Pradesh Accident: एक भरधाव स्कॉर्पियो गाडी चालकाचं नियंत्रण सुटून रस्ता सोडून थेट घरात घुसल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील संकल्प वाटिका येथे घडली आहे. ...

नशेत ड्रायव्हिंग, दोघांच्या जीवावर बेतली; तिसरा जखमी झाला - Marathi News | Drunk driving claims two lives; third injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नशेत ड्रायव्हिंग, दोघांच्या जीवावर बेतली; तिसरा जखमी झाला

शिवम झा (२७), रियान चौधरी (२७) आणि दिनेश तेवर (२५) हे सायन कोळीवाडा परिसरातील रहिवासी गोराई परिसरात फिरायला आले होते. ...

देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल यांचा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू - Marathi News | India's first blind Ironman Niket Dalal dies after falling from third floor of hotel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल यांचा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

खोली पेटल्याने हॉटेलमध्ये राहण्यास गेले, कुटुंबाची पोलिसांना माहिती; पडल्याने दोन्ही हातांना गंभीर जखमा, तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल ...