लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

गिअर टाकताना वाहन रिव्हर्स येऊन दरीत; चालकाची चुकीने ९ कुटुंबावर दुःखाचा डोंगर, १० महिलांचा मृत्यू - Marathi News | Vehicle reverses into valley while shifting gears; Driver's mistake causes grief for 9 families, 10 women die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिअर टाकताना वाहन रिव्हर्स येऊन दरीत; चालकाची चुकीने ९ कुटुंबावर दुःखाचा डोंगर, १० महिलांचा मृत्यू

कुंडेश्वर डोंगराच्या पहिल्या वळणावर गाडीमध्ये अतिरिक्त बोजा झाल्याने चालक ऋषिकेश करंडेला गाडी काही चढत नव्हती ...

नगर रोडवर ट्रकची दुचाकीला धडक; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; ट्रकचालक अटकेत - Marathi News | Truck hits two-wheeler on Nagar Road; Youth dies in horrific accident; Truck driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर रोडवर ट्रकची दुचाकीला धडक; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; ट्रकचालक अटकेत

तरुण दुचाकीवरून घरी जात असताना नगर रोडवरील दर्गा चौकाजवळ भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिली ...

Khed Accident: तीव्र चढ-उतार, रस्त्याला संरक्षक कठडे नाहीत; खेडच्या भीषण अपघाताला प्रशासन कारणीभूत - Marathi News | Sharp ups and downs, no protective barriers on the road; Administration responsible for the terrible accident in Khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीव्र चढ-उतार, रस्त्याला संरक्षक कठडे नाहीत; खेडच्या भीषण अपघाताला प्रशासन कारणीभूत

जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे ...

दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण... - Marathi News | Were the four police stations asleep while the body of the wife was being taken away tied to a bike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...

पोलिसांनी पाठलाग केला, वाटेतील माणुसकीचे काय? ...

कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, ४ जखमी - Marathi News | Woman dies 4 injured in car collision in New Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, ४ जखमी

पनवेल तालुका पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

शब्द संपले, भावना गोठल्या! आपण काही करणार आहोत की नाही? - Marathi News | Editorail on Madhya Pradesh husband ties his dead wife to a bike and takes her on an unfortunate journey | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शब्द संपले, भावना गोठल्या! आपण काही करणार आहोत की नाही?

एव्हाना त्या घटनांचेही काही वाटेनासे झाले आहे. तसे काही घडले तर आता काळजात धस्स होत नाही. ...

सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; पथकाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल - Marathi News | 11 year old Govinda dies during practice Crime registered against team president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; पथकाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

महेश दहिसर पूर्वच्या धारखाडी परिसरात राहत होता. ...

राखीपौर्णिमा साजरी करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू... - Marathi News | family returning home after celebrating Rakhi Purnima; 5 people die tragically in accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राखीपौर्णिमा साजरी करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू...

तीन लहान मुलींसह आई-वडिलांचा जागीच मृत्यू! ...