लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

नाशिकच्या चांदवड तालुक्यात ट्रॅव्हल्स बसला भीषण आग; सुदैवाने ३९ प्रवाशी बचावले! - Marathi News | Travel bus catches fire in Chandwad taluka of Nashik 39 passengers rescued | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या चांदवड तालुक्यात ट्रॅव्हल्स बसला भीषण आग; सुदैवाने ३९ प्रवाशी बचावले!

नाशिकमध्ये ट्रॅव्हल्स अपघातानंतर बसने पेट घेतल्याची घडली. ...

कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी - Marathi News | Tractor involved in Kavad-Palkhi festival crashes near Dagdipul in Akola, 22 devotees injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ...

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात;एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा - Marathi News | pune Terrible accident on Ashtavinayak highway; parents and child died on the spot, village in mourning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात;एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा

अपघाताचा प्रचंड आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, लहानगा युवांश याचा जागीच मृत्यू झाला ...

Pune Road Accident : टेम्पो व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू;आई-वडील गंभीर जखमी - Marathi News | Pune Road Accident Youth dies in tempo and bike accident; parents injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पो व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू;आई-वडील गंभीर जखमी

- उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ...

रीलसाठी साडी आणण्याकरिता आली... ट्रकच्या धडकेत जीव गमावली; कोल्हापुरातील घटना  - Marathi News | Student dies after being hit by cement mixer readymix concrete truck in Kolhapur while carrying saree for Instagram reel on classmate's bike | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रीलसाठी साडी आणण्याकरिता आली... ट्रकच्या धडकेत जीव गमावली; कोल्हापुरातील घटना 

मयत मूळची उंब्रजची, ट्रकचालक पसार ...

पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट - Marathi News | Protester gets swept away in Purna River Protest on Independence Day | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट

आंदोलनकर्ता विनोद पवार याने थेट पूर्णा नदी पात्रात उडी घेऊन शासनाचा निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वाहून गेल्याने खळबळ उडाली ...

पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर? - Marathi News | Palghar: Cargo ship hits fishing boat, four fishermen fall into the sea; Who brought 15 fishermen to the shore? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले

मुरबे बंदरातून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या जय श्री साई बोटीला एका मोठ्या मालवाहू बोटीने धडक दिल्याची घटना घडली.  ...

मिक्सर ट्रकची दुचाकीला धडक; ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी - Marathi News | Mixer truck hits bike; 11-year-old girl dies, mother seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिक्सर ट्रकची दुचाकीला धडक; ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी

सायंकाळच्या वेळेत जड वाहनांना मनाई असतानाही चालकाने त्या भागात नियमाचे उल्लंघन करून, भरधाव वेगाने मिक्सर ट्रक चालवला ...