लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू - Marathi News | Mumbai: Mother, son die after BEST bus hits them while waiting for taxi in Wadala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

भाडेतत्त्वावरील बेस्ट बसमुळे झालेला हा सलग दुसरा प्राणघातक अपघात आहे ...

कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी - Marathi News | Accidental death of agricultural expert and social worker Amitabh Pawde; A great loss in the social sector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी

सामाजिक, साहित्य वर्तुळात शाेक, अहमदाबाद, गुवाहाटीसह अनेक विमानतळ निर्मितीत याेगदान, ‘लाेकमतसह’ विविध साप्ताहिक, मासिक पत्रिकांमध्ये कृषी क्षेत्रातील विविध मुद्यांवर लेखन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. ...

शेतातून काम उरकून घरी चालत जाणाऱ्या दाम्पत्याला मोटारीची धडक; गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू - Marathi News | Couple walking home from farm work hit by car both seriously injured die in purandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतातून काम उरकून घरी चालत जाणाऱ्या दाम्पत्याला मोटारीची धडक; गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू

सासवड - वीर रस्त्यावरून पती आणि पत्नी शेतातून काम उरकून घरी चालत येत होते, त्यावेळी इको मोटारीने भरधाव वेगाने पाठीमागून धडक दिली ...

छत्रपती संभाजीनगरात ‘हिट अँड रन’; मद्यधुंद कारचालकाने महिला, मुलीसह ३ वाहनांना उडविले - Marathi News | 'Hit and run' thrill in Chhatrapati Sambhajinagar; Drunk driver hits 3 vehicles including woman, girl | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ‘हिट अँड रन’; मद्यधुंद कारचालकाने महिला, मुलीसह ३ वाहनांना उडविले

पंचवटी चौक ते महावीर, कार्तिकी सिग्नल, सावरकर चौकादरम्यान धुमाकूळ ...

टँकरची मालवाहू ट्रकला धडक; अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Tanker hits cargo truck Fatal accident on Ashtavinayak highway Three of a family killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरची मालवाहू ट्रकला धडक; अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कुटुंबातील लहान मुलाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी  - Marathi News | Janmashtami procession chariot gets stuck in electric wires, 5 people die due to shock, Union Minister's security guard also injured In Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू

Telangana Accidnet News: हैदराबादमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शोभायात्रेवेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटून मोठी दुर्घटना घडली आहे. रथ तारांना चिकटल्याने ५  भाविकांचा मृत्यू झाला आहे. ...

अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू - Marathi News | Massive fire breaks out at furniture shop in Nevasa Ahilyanagar Four members of the family including the shop owner die | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू

अहिल्यानगर येथे फर्निरचरच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकान मालकासह पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...

दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला - Marathi News | Truck driver ran away after hitting a bike, police caught him with the help of AI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

Nagpur Crime News: गेल्या काही काळात एआय तंत्रज्ञानाने अनेक क्षेत्रांमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. आता तर एआयच्या मदतीने गुन्हेगारांना पकडण्यात येऊ लागले आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान पोलिसांसाठी उपयुक्त ठरत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. ...