लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

मेघालयात मृत्यूचा थरार! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट; १८ मजुरांचा करुण अंत - Marathi News | Death toll in Meghalaya! Massive explosion in illegal coal mine; 18 laborers die tragically | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेघालयात मृत्यूचा थरार! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट; १८ मजुरांचा करुण अंत

मेघालयमधील पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातील एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात तब्बल १८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. ...

काळजाचा ठोका चुकला! जिंतूरमध्ये पुलावरून दुचाकीस्वार थेट २० फूट पुलाखाली फेकला गेला - Marathi News | Heartbreaking accident in Jintur! A biker was thrown directly under a 20-foot bridge from a bridge. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :काळजाचा ठोका चुकला! जिंतूरमध्ये पुलावरून दुचाकीस्वार थेट २० फूट पुलाखाली फेकला गेला

अकोली पुलावरून दुचाकी थेट २० फूट खाली पाण्यात कोसळली; युवक गंभीर जखमी ...

Black Box: ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? अनेक महत्वाच्या गोष्टी होतात रेकॉर्ड, स्कॉड्रन लीडरची माहिती - Marathi News | What is a black box? Many important things are recorded, information about the squadron leader | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? अनेक महत्वाच्या गोष्टी होतात रेकॉर्ड, स्कॉड्रन लीडरची माहिती

विमान उतरायला जो तुम्हाला पॅरामीटर हवा आहे. तसेच दिशा काय होती, आणि बाकी सुद्धा जे विमानाचे इंजिन, स्पीड काय होतं या सगळ्या गोष्टी तिथे रेकॉर्ड केल्या जातात ...

Mumbai Pune Expressway: प्रवासी अडकले कोंडीत;‘एक्सप्रेस-वे’ बंदमुळे पुणे विभागातील ‘ई-शिवनेरी’च्या ७३ फेऱ्या रद्द - Marathi News | Mumbai-Pune Express Way : Passengers stuck in a dilemma; 73 ‘e-Shivneri’ trips in Pune division cancelled due to ‘Expressway’ closure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mumbai Pune Expressway: प्रवासी अडकले कोंडीत;‘एक्सप्रेस-वे’ बंदमुळे पुणे विभागातील ‘ई-शिवनेरी’च्या ७३ फेऱ्या रद्द

Mumbai Pune Expressway Latest News: सकाळी गेलेल्या बस रस्त्यामध्येच अडकले असून, दिवसभर प्रवासी अडकून पडले होते. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. ...

Mumbai-Pune Express Way : पिंपरी-चिंचवडकर रेल्वेने मुंबईकडे धावले, ट्रेनमध्ये गर्दीचा त्रास - Marathi News | Mumbai-Pune Express Way Pimpri-Chinchwadkars rush to Mumbai by train, crowd problem in the train | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडकर रेल्वेने मुंबईकडे धावले, ट्रेनमध्ये गर्दीचा त्रास

डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्स्प्रेससारख्या ट्रेन पूर्णपणे भरून चालल्या आहेत, त्यामुळे रेल्वे सेवेवर अतिरिक्त दबाव आला आहे. ...

Bhandup Accident: लग्नाच्या रिसेप्शनमधून वऱ्हाडी थेट रुग्णालयात, भांडुपमध्ये हॉलची लिफ्ट कोसळली! - Marathi News | Lift Plunges From Third Floor To Basement At Bhandup Wedding Hall Several Injured Negligence Alleged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लग्नाच्या रिसेप्शनमधून वऱ्हाडी थेट रुग्णालयात, भांडुपमध्ये हॉलची लिफ्ट कोसळली!

Bhandup Wedding Hall Lift Accident,: लग्नाचे रिसेप्शन उरकून चार ते पाच जण लिफ्टने खाली उतरत असताना लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली कोसळली. ...

शेतीमाल खराब होण्याची भीती; नुकसानीची भरपाई कोण करणार? शेतकऱ्यांना कोंडीचा फटका - Marathi News | Mumbai Pune Expressway Traffic Expressway closed; Fear of damage to agricultural produce; Who will compensate for our losses? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेतीमाल खराब होण्याची भीती; नुकसानीची भरपाई कोण करणार? शेतकऱ्यांना कोंडीचा फटका

वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ...

Propylene Gas: प्रोपिलीन वायू म्हणजे नेमके काय? या वायूची वाहतूक किती सुरक्षित? - Marathi News | Mumbai Pune Expressway Traffic Propylene: The backbone of the industry, but the danger of negligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रोपिलीन वायू म्हणजे नेमके काय? 'या' वायूची वाहतूक किती सुरक्षित?

What is Propylene Gas: या अपघातापेक्षा त्या टँकरमध्ये असणाऱ्या प्रोपिलीन या वायूविषयी जास्त चर्चा झाली. ...