लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

काम सुरू असतानाच रेल्वे स्टेशनवर कोसळला स्लॅब, ढिगाऱ्याखाली अडकले अनेक कामगार, १२ जणांची सुटका  - Marathi News | Slab collapses at kannauj railway station while work is in progress, many workers trapped under debris, 12 rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काम सुरू असतानाच रेल्वे स्टेशनवर कोसळला स्लॅब, ढिगाऱ्याखाली अडकले अनेक कामगार

Kannauj Railway Station News: उत्तर प्रदेशमधील कन्नौज रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामादरम्यान, मोठी दुर्घटना घडली आहे. स्टेशनच्या दोन मजल्यांवरील स्लॅब कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले आहेत. ...

घाटी रुग्णालयातील शस्त्रगृहात आग; सुदैवाने मोठी घटना टळली - Marathi News | Fire breaks out in the armory of Goverment Hospital Ghati; Fortunately, a major incident was averted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयातील शस्त्रगृहात आग; सुदैवाने मोठी घटना टळली

अग्निशमन बंबाच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला ...

कंट्रोल रुममध्ये जाण्यासाखी खाली उतरला बेस्टचा चालक; बस थेट चहाच्या दुकानाला धडकी, दोघे जखमी - Marathi News | Driverless BEST bus accident in Vikhroli Two injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंट्रोल रुममध्ये जाण्यासाखी खाली उतरला बेस्टचा चालक; बस थेट चहाच्या दुकानाला धडकी, दोघे जखमी

विक्रोळीत पुन्हा एकदा बेस्ट बस चालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. ...

बेकायदेशीर नायलॉन मांजा चोरुन विक्री; गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी केली शिताफीने अटक - Marathi News | Illegal nylon rope theft and sale; Criminal arrested by Sahakarnagar police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदेशीर नायलॉन मांजा चोरुन विक्री; गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी केली शिताफीने अटक

नायलॉन मांजाचे १८ हजार किंमतीचे ३० रिळ मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेत त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला ...

Bike Racing: वाहन जप्त होणार; बाइक रेसिंग करणाऱ्यांवर आरटीओची धडक कारवाई - Marathi News | Vehicle will be confiscated RTO takes strict action against bike racing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bike Racing: वाहन जप्त होणार; बाइक रेसिंग करणाऱ्यांवर आरटीओची धडक कारवाई

सध्या रिल्स करण्यासाठी तरुणाईमध्ये बाइक रेसिंगचे प्रकार वाढल्याने अपघातही वाढू लागले आहेत ...

सात नागरिकांचा बळी घेणाऱ्या कुर्ला बस अपघातातील चालकाचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला! - Marathi News | Sessions court rejects bail of driver in Kurla bus accident that killed seven citizens! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण: चालकाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला!

बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने १० डिसेंबर २०२४ रोजी एस.व्ही. बर्वे रोडवरील अनेक वाहनांना धडक दिली ...

सीरियातील मशि‍दीमध्ये चेंगराचेंगरी, तीन महिलांचा मृत्यू; अनेक मुले गंभीर जखमी - Marathi News | Three women killed, several children seriously injured in stampede at mosque in Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातील मशि‍दीमध्ये चेंगराचेंगरी, तीन महिलांचा मृत्यू; अनेक मुले गंभीर जखमी

सीरियातील मशि‍दीमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे, या घटनेत तीन महिलांचा मृ्त्यू आणि अनेक मुल जखमी झाले आहेत. ...

नागपुरात 'हिट अँड रन'ची दाहकता कायम, वर्षभरात १३५ जणांनी गमावला जीव - Marathi News | Hit and run incidents continue in Nagpur, 135 people lost their lives in a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात 'हिट अँड रन'ची दाहकता कायम, वर्षभरात १३५ जणांनी गमावला जीव

नागपूरकरांची माणुसकी हरवतेय का? : अजनी, एमआयडीसी झोन सर्वांत धोकादायक ...