लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

नशेत ड्रायव्हिंग, दोघांच्या जीवावर बेतली; तिसरा जखमी झाला - Marathi News | Drunk driving claims two lives; third injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नशेत ड्रायव्हिंग, दोघांच्या जीवावर बेतली; तिसरा जखमी झाला

शिवम झा (२७), रियान चौधरी (२७) आणि दिनेश तेवर (२५) हे सायन कोळीवाडा परिसरातील रहिवासी गोराई परिसरात फिरायला आले होते. ...

देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल यांचा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू - Marathi News | India's first blind Ironman Niket Dalal dies after falling from third floor of hotel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल यांचा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

खोली पेटल्याने हॉटेलमध्ये राहण्यास गेले, कुटुंबाची पोलिसांना माहिती; पडल्याने दोन्ही हातांना गंभीर जखमा, तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल ...

इंजिन फेल की आणखी काही? एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासात मोठा खुलासा, जाणून घ्या - Marathi News | Air India Plane Crash: Engine failure or technical malfunction? Big revelation in the investigation of Air India plane crash, know! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिन फेल की आणखी काही? एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासात मोठा खुलासा, जाणून घ्या

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण तपासात इंजिनमध्ये बिघाड आणि अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याचा संशय आहे. ...

टेम्पोची चाके गेली हवेत; साबळेवाडी घाट रस्ता अवजड वाहनांसाठी ठरतोय यमदूत - Marathi News | pune accident news the tempo wheels are gone; Sablewadi Ghat road is being made for heavy vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोची चाके गेली हवेत; साबळेवाडी घाट रस्ता अवजड वाहनांसाठी ठरतोय यमदूत

चाकण–शिक्रापूर हा रस्ता जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडतो. तसेच मुंबईहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा असल्याने बहुतांश वाहनचालक या मार्गाचा अवलंब करत आहेत. ...

कॅम्पमध्ये अनधिकृत इमारतीचा लाकडी सांगाडा तुटल्याने एका मजुराचा मृत्यू; चार गंभीर जखमी - Marathi News | One laborer dies; four seriously injured after wooden frame of unauthorized building collapses in camp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅम्पमध्ये अनधिकृत इमारतीचा लाकडी सांगाडा तुटल्याने एका मजुराचा मृत्यू; चार गंभीर जखमी

एवढी मोठी घटना घडूनही, इमारतीचे मालक अथवा पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे कुठलेही अधिकारी घटनास्थळी आले नसल्याने स्थानिकांत मोठा उद्रेक असल्याचे पाहायला मिळाले ...

Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Accident Video: Horrible... Shocking! Car crushes four in front of hotel; Accident captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद

Uttar Pradesh Accident Video: हॉटेलमधून बाहेर पडत असताना समोरून कार आली आणि तिने चौघांना चिरडले. काही जण वेळीच पळाल्याने त्यांचा जीव वाचला. उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये ही घटना घडली आहे. ...

भाईंदरमध्ये दोन वर्षाच्या चिमुकल्याला कार चालकाने चिरडले - Marathi News | Two-year-old child crushed by car driver in Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरमध्ये दोन वर्षाच्या चिमुकल्याला कार चालकाने चिरडले

भाईंदर पश्चिमेच्या भोला नगर येथील रामेश्वर बिल्डिंग मध्ये राहणार रमेश तुफानी जयस्वाल (वय ६५ वर्षे ) यांचा २ वर्षांचा नातु देवांश सचिन गुप्ता ह्याला ३० जून रोजी सायंकाळी खेळण्यासाठी इमारतीच्या खाली घेवुन गेले होते. ...

Sindhudurg: दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक; चालक, वाहकांसह १९ प्रवासी जखमी - Marathi News | Two STs collide head-on, 19 passengers including driver and conductor injured | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक; चालक, वाहकांसह १९ प्रवासी जखमी

बांदा-पानवळ येथील घटना  ...