"खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Accident, Latest Marathi News
भाडेतत्त्वावरील बेस्ट बसमुळे झालेला हा सलग दुसरा प्राणघातक अपघात आहे ...
सामाजिक, साहित्य वर्तुळात शाेक, अहमदाबाद, गुवाहाटीसह अनेक विमानतळ निर्मितीत याेगदान, ‘लाेकमतसह’ विविध साप्ताहिक, मासिक पत्रिकांमध्ये कृषी क्षेत्रातील विविध मुद्यांवर लेखन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. ...
सासवड - वीर रस्त्यावरून पती आणि पत्नी शेतातून काम उरकून घरी चालत येत होते, त्यावेळी इको मोटारीने भरधाव वेगाने पाठीमागून धडक दिली ...
पंचवटी चौक ते महावीर, कार्तिकी सिग्नल, सावरकर चौकादरम्यान धुमाकूळ ...
कुटुंबातील लहान मुलाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...
Telangana Accidnet News: हैदराबादमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शोभायात्रेवेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटून मोठी दुर्घटना घडली आहे. रथ तारांना चिकटल्याने ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. ...
अहिल्यानगर येथे फर्निरचरच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकान मालकासह पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...
Nagpur Crime News: गेल्या काही काळात एआय तंत्रज्ञानाने अनेक क्षेत्रांमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. आता तर एआयच्या मदतीने गुन्हेगारांना पकडण्यात येऊ लागले आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान पोलिसांसाठी उपयुक्त ठरत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. ...