lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अबु सालेम

Abu Salem Latest News , मराठी बातम्या

Abu salem, Latest Marathi News

अबू सालेममुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमला ‘टाडा’ न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ‘टाडा’ न्यायालयाने सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह सहा आरोपींना १६ जून, २०१७ रोजी दोषी जाहीर केले होते.  अबू सालेम हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे.
Read More
शिक्षा कमी करण्यासाठी अबू सालेम विशेष कोर्टात - Marathi News | Abu Salem Special Court to reduce sentence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षा कमी करण्यासाठी अबू सालेम विशेष कोर्टात

या गुन्ह्यात आपल्याला दोषी ठरविण्यापूर्वी आपण जो काळ कारागृहात घालविला तेवढी वर्षे जन्मठेपेच्या शिक्षेत मोजावी आणि जन्मठेपेच्या शिक्षेचा काळ १४ वर्षे धरावा, अशी मागणी सालेमने न्यायालयात केली. ...

गँगस्टर अबू सालेमच्या पुतण्याला अटक; उत्तर प्रदेश पोलिसांची वांद्रेत कारवाई - Marathi News | Gangster Abu Salem's Nephew Arrested; Uttar Pradesh Police action in Bandra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगस्टर अबू सालेमच्या पुतण्याला अटक; उत्तर प्रदेश पोलिसांची वांद्रेत कारवाई

आझमगढ पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी हिना, तिचा पती सलाम आणि आरिफ यांनी शबाना परवीन यांची वडिलोपार्जित जमीन जबरदस्तीने हडप केली. ...

बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अबू सालेमचा जबाब नोंदवला, पुढील सुनावणी ४ ऑगस्टला - Marathi News | Abu Salem's statement recorded in special CBI court in fake passport case, next hearing on August 4 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अबू सालेमचा जबाब नोंदवला, पुढील सुनावणी ४ ऑगस्टला

Abu Salem : सालेमला कडेकोट बंदोबस्तात नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले. ...

1993 Mumbai Blast : अबू सालेमला दिलासा नाही, पण सर्वोच्च न्यायालय म्हणालं... - Marathi News | 1993 Mumbai Blast: Abu Salem is not relieved, but the Supreme Court said ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबू सालेमला दिलासा नाही, पण सर्वोच्च न्यायालय म्हणालं...

1993 Mumbai Blasts : 25 फेब्रुवारी 2015 रोजी विशेष टाडा न्यायालयाने सालेमला 1995 मध्ये मुंबईतील बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन आणि त्याचा चालक मेहंदी हसन यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ...

Abu Salem: अडवाणींनी शब्द दिलेला, केंद्र सरकारला पाळावा लागणार; कुख्यात गँगस्टर अबु सालेम २०३० मध्ये सुटणार - Marathi News | Abu Salem: Central government will have to abide by LK Advani's word with Portugal; gangster Abu Salem to be released in 2030 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अडवाणींनी शब्द दिलेला, मोदी सरकारला पाळावा लागणार; गँगस्टर अबु सालेम २०३० मध्ये सुटणार

Abu Salem Case: केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला तसे कळविण्यात आले आहे. केंद्र सरकार अबू सालेमच्या हस्तांतर कराराचे पालन करण्यास बाध्य आहे. पोर्तुगाल सरकारच्या अटींचे योग्यवेळी पालन केले जाईल असे सांगण्यात आले आहे. ...

संजय दत्तच्या या अभिनेत्रीनं मस्जिदमध्ये जाऊन अंडरवर्ल्ड डॉनसोबत केला होता निकाह - Marathi News | The actress of Sanjay Dutt went to the mosque and got married to Underworld Dawn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तच्या या अभिनेत्रीनं मस्जिदमध्ये जाऊन अंडरवर्ल्ड डॉनसोबत केला होता निकाह

बॉलिवूडची ही अभिनेत्री सिनेमांपेक्षा अंडरवर्ल्ड डॉनसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली. ...