अबू सालेममुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमला ‘टाडा’ न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ‘टाडा’ न्यायालयाने सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह सहा आरोपींना १६ जून, २०१७ रोजी दोषी जाहीर केले होते. अबू सालेम हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे. Read More
Abu Salem 14-Day Parole: १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी, गँगस्टर अबू सालेम याने आपल्या भावाच्या मृत्यूचे कारण देत १४ दिवसांच्या पॅरोलसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने याला कडाडून विरोध केला आहे. ...
बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री आहे जिने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आणि अनेक मालिकांमध्येही काम केले. तिचे भारतात आणि परदेशात शिक्षण झाले. पण एका अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात पडणं तिला चांगलंच महागात पडलं. यामुळे तिचे करिअर उद्धवस्त झालं. ...