लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अभिषेक बच्चन

अभिषेक बच्चन, मराठी बातम्या

Abhishek bacchan, Latest Marathi News

अभिषेकच्या नवीन गाडीतून 'जलसा'वर पोहचली ऐश्वर्या राय, शाळेच्या ड्रेसमध्ये दिसली आराध्या - Marathi News | Aishwarya Rai spotted at Bachchan home Jalsa with Aaradhya Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेकच्या नवीन गाडीतून 'जलसा'वर पोहचली ऐश्वर्या राय, शाळेच्या ड्रेसमध्ये दिसली आराध्या

ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेक बच्चनच्या नव्या कारमधून जलसा येथे पोहोचली आहे. यावेळी ऐश्वर्या हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळाली. ...

ऐश्वर्या रायची मुलगी आराध्याला वयाच्या तिसऱ्या वर्षीच मुलींबद्दल समजली होती 'ती' गोष्ट, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Aishwarya Rai's daughter Aaradhya learned 'that' thing about girls at the age of three, says the actress... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायची मुलगी आराध्याला वयाच्या तिसऱ्या वर्षीच मुलींबद्दल समजली होती 'ती' गोष्ट, अभिनेत्री म्हणाली...

Aishwarya Rai Bachchan-Aaradhya Bachchan : ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती तिची मुलगी आराध्याची बालपणीची गोष्ट सांगताना दिसत आहे. ...

ऐश्वर्या रायने नाकारला होता शाहरूख खानचा 'हॅप्पी न्यू इयर', म्हणाली - "माझ्यासाठी आणि..." - Marathi News | Aishwarya Rai Rejects Shah Rukh Khan's 'Happy New Year', Says - "For me and..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायने नाकारला होता शाहरूख खानचा 'हॅप्पी न्यू इयर', म्हणाली - "माझ्यासाठी आणि..."

Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायने शाहरुख खानचा 'हॅप्पी न्यू इयर' चित्रपट नाकारला होता. या चित्रपटात अभिषेकही असल्याचे ऐश्वर्याने सांगितले होते. अभिषेकची जोडी इतर कोणत्याही अभिनेत्यासोबत असती तर ते विचित्र दिसले असते. ...

'दबंग खान'च्या प्रेमात वेडी होती श्वेता बच्चन, बहिणीसाठी अभिषेकने आणली होती सलमानची 'ही' खास वस्तू - Marathi News | Shweta Bachchan Had Crush On Aishwarya Rai ex boyfriend Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दबंग खान'च्या प्रेमात होती श्वेता, बहिणीसाठी अभिषेकने आणली होती सलमानची 'ही' खास वस्तू

श्वेता बच्चन ही बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली, तरी सातत्याने चर्चेत असते. ...

ऐश्वर्या न्यूयॉर्कमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, पती आणि लेकीसोबतचा नाही तर फॅनसोबतचा फोटो व्हायरल - Marathi News | Aishwarya enjoying vacation in New York, photo with fan goes viral, not with hubby and Lekki | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या न्यूयॉर्कमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, पती आणि लेकीसोबतचा नाही तर फॅनसोबतचा फोटो व्हायरल

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. ती अभिषेक आणि मुलगी आराध्याशिवाय व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचं बोललं जात आहे. ...

शाहरुखच्या सिनेमात व्हिलन बनणार बच्चन! 'किंग' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर - Marathi News | abhishek bachchan to play villain in shah rukh khan king movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या सिनेमात व्हिलन बनणार बच्चन! 'किंग' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर

शाहरुखच्या 'किंग' सिनेमात एका बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी लागली आहे. या सिनेमात खलनायिकाची एन्ट्री झाली आहे. ...

बच्चन कुटुंबाने घेतलं काशी विश्वनाथचं दर्शन, ऐश्वर्याच्या गैरहजेरीने पुन्हा चर्चांना उधाण - Marathi News | Abhishek Bachchan took darshan at Kashi Vishwanath Temple along with Jaya Bachchan and Shweta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बच्चन कुटुंबाने घेतलं काशी विश्वनाथचं दर्शन, ऐश्वर्याच्या गैरहजेरीने पुन्हा चर्चांना उधाण

यावेळी अमिताभ बच्चन तसंच त्यांची सून ऐश्वर्या आणि नात आराध्या मात्र दिसले नाहीत. ...

अभिषेकसोबत सात फेरे घेण्यापूर्वी ऐश्वर्या रायने झाडासोबत केले होते लग्न?, यावर अभिनेत्री म्हणाली होती... - Marathi News | Aishwarya Rai was married with tree before doing seven rounds with Abhishek?, the actress said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेकसोबत सात फेरे घेण्यापूर्वी ऐश्वर्या रायने झाडासोबत केले होते लग्न?, यावर अभिनेत्री म्हणाली होती...

Aishwarya Rai-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी २००७ मध्ये मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न केले. मात्र तिने अभिषेकसोबत सात फेरे घेण्याआधी झाडासोबत लग्न केल्याचे बोलले जात होते. ...