प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया हिचे योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा आशकाने भन्नाट योगा मुव्हजचा फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. ...
आशका गोराडिया ख-या अर्थाने फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. सोशल मीडिया अकाऊंट नजर टाकल्यास तुम्हाला तिचे योगा करतानाचा एक से बढकर एक फोटो पाहायला मिळतील. ...