लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप, मराठी बातम्या

Aap, Latest Marathi News

Delhi MLA: कॅबिटनेटमध्ये आमदारांच्या पगार वाढीला मंजुरी, आता मिळेल इतकी पगार... - Marathi News | Delhi Cabinet approves salary hike for MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi MLA: कॅबिटनेटमध्ये आमदारांच्या पगार वाढीला मंजुरी, आता मिळेल इतकी पगार...

Delhi Cabinet: दिल्ली कॅबिनेटने आमदारांची पगार आणि भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. ...

Delhi Unlock: उद्यापासून 100% क्षमतेसह मेट्रो-बस धावणार, तर मॉल-सिनेमागृहात 50% नागरिकांना परवानगी - Marathi News | Delhi Unlock: Metro-bus will run with 100% capacity from 26 july, while 50% citizens allowed in malls and cinemas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Unlock: उद्यापासून 100% क्षमतेसह मेट्रो-बस धावणार, तर मॉल-सिनेमागृहात 50% नागरिकांना परवानगी

Delhi Unlock: डीडीएमएच्या आदेशानंतर उद्यापासून(26जुलै) दिल्ली अनलॉक होणार आहे. ...

सहा महिन्यानंतर राजधानीत पुन्हा शेतकऱ्यांची एंट्री, केंद्र सरकारविरोधात जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Farmers 'entry in the capital again after six months, farmers' agitation on Jantar Mantar against the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा महिन्यानंतर राजधानीत पुन्हा शेतकऱ्यांची एंट्री, केंद्र सरकारविरोधात जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन

Farmers Protest: दिल्ली सरकारकडून 9 ऑगस्टपर्यंत दररोज 200 शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलनाची परवानगी ...

Punjab: 'पंजाबबद्दल असलेलं माझं व्हिजन फक्त 'आप'ने ओळखलं', सिद्धूंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण - Marathi News | 'Only AAP recognized my vision for Punjab', says navjyotsigh Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Punjab: 'पंजाबबद्दल असलेलं माझं व्हिजन फक्त 'आप'ने ओळखलं', सिद्धूंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Punjab assembly election: पुढच्या वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्धूंच्या विधानाने चर्चांना उधाण आले आहे ...

'300 युनिट मोफत वीज, जुनी बिलेही माफ होतील', केजरीवालांचे उत्तराखंडमधील जनतेला आश्वासन - Marathi News | delhi cm arvind kejriwal announced to give 300 units of electricity free after formation of government in uttarakhand | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'300 युनिट मोफत वीज, जुनी बिलेही माफ होतील', केजरीवालांचे उत्तराखंडमधील जनतेला आश्वासन

Arvind Kejriwal : उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व जुनी बिले माफ केली जातील आणि लोकांना 24 तास मोफत वीज देण्यात येईल. याशिवाय, शेतकऱ्यांनाही मोफत वीजदेखील देण्यात येईल, असे आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. ...

Video : चंदीगढमध्ये भाजपच्या आंदोलनादरम्यान महिला पोलीस जखमी - Marathi News | Video: Woman Cop Injured During BJP Protest In Chandigarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : चंदीगढमध्ये भाजपच्या आंदोलनादरम्यान महिला पोलीस जखमी

Woman Cop Injured : चंदीगडमध्ये झालेल्या निषेधादरम्यान एक महिला पोलिसही जखमी झाली. ...

आपच्या कार्यालयात सापडला मद्यपी कार्यकर्ता; फोटो पाहून भाजप नेते पेटले अन् नंतर माफी मागत सुटले - Marathi News | gujarat aap drunk worker photo gone wrong bjp apologies for mistake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपच्या कार्यालयात सापडला मद्यपी कार्यकर्ता; फोटो पाहून भाजप नेते पेटले अन् नंतर माफी मागत सुटले

आपच्या कार्यालयात सापडला मद्यपी; पण माफी मागत सुटले भाजप नेते; नेमकं घडलं तरी काय?  ...

Punjab Election: पंजाबमध्ये 'आप'चं सरकार आलं तर दिल्लीप्रमाणं मोफत वीज देऊ; केजरीवालांची घोषणा - Marathi News | Arvind Kejriwal promises 300 units of free electricity for every family if AAP wins Punjab polls next year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Punjab Election: पंजाबमध्ये 'आप'चं सरकार आलं तर दिल्लीप्रमाणं मोफत वीज देऊ; केजरीवालांची घोषणा

Punjab Election: आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये आपचं सरकार आलं तर ३०० युनीटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. ...