वर्ष संपता संपता २०२५ साठीची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; अशी घटन घडली की, ठरली 'असाधारण घटनां'पैकी एक नवीन कामगार संहिता: आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, ५.७७ कोटी रुपये मिळणार... गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयमाचा कडेलोट; म्हणाले, "आता विदेशातील प्रत्येक नागरिकाला..." वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशिलात, व्हिडीओ व्हायरल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू? कारागृहाबाहेर तोबा गर्दी, चर्चांना उधाण हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू... 'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात... मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम... मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार का काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम... भारतात टेस्ला कारच्या किमतीत २० लाख रुपयांची घट होण्याची शक्यता; मस्क कंपनीची उडाली घाबरगुंडी... झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला... थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून... "…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
Punjab Police Road Rage: पंजाब पोलीस एस्कॉर्ट जीपने उड्डाणपुलावर निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हूडा यांच्या कारला जाणीवपूर्वक धडक दिली. निवृत्त जनरलकडून पोलिसांच्या अरेरावीवर तीव्र संताप व्यक्त. संपूर्ण घटनेचा तपशील. ...
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पसार. फरार झाल्यानंतर आमदाराने परदेशातून मुलाखत दिली. जाणून घ्या सनौर आमदारावरील गंभीर आरोप आणि कोर्टाची कारवाई. ...
सौरभ भारद्वाज यांनी एका व्हिडिओमध्ये याबाबत मोठा दावा केला. भाजपचा एक कार्यकर्ता ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आधी मतदान करतो. त्यानंतर, आज, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी, तो बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान करतो, असा दावा त्यांनी केला. ...
छठपूजेनिमित्त पीएम मोदींसाठी ‘खोटा यमुना’ घाट तयार केल्याचा दावा आपने केला आहे. ...
बाणस्तारी अपघात प्रकरणातील मुख्य संशयिताला समन्स उशिराने जारी झाले. ...
क्राईम ब्रँचकडून या प्रकरणात पणजी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात सर्व सात आरोपींना आरोपपत्रे देण्यात आली. ...
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी जर विरोधकांमध्ये युती किंवा जागा वाटप नीट झाले नाही तर पुन्हा भाजपसाठी मार्ग मोकळा होईल. ...
फूट घालण्याचेच हे कारस्थान, काँग्रेसच्या बैठकांचे सत्र ...