लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान, मराठी बातम्या

Aamir khan, Latest Marathi News

SEE PICS : आझादसाठी आमिर खान बनला ‘कार्टून’; अशी केली धम्माल मस्ती!! - Marathi News | SEE PICS: Aamir Khan and Kiran Rao turn into cartoon characters for son Azad's | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : आझादसाठी आमिर खान बनला ‘कार्टून’; अशी केली धम्माल मस्ती!!

आमिरने कॉमिक बुक सीरिजमधरल आॅब्लिक्स या कार्टून पात्राचे लूक धारण केले तर किरणने गेटाफिक्सचे लूक. ...

मि. परफेक्स्टनीस्ट आमीर खान चीनचे अंकल मीर - Marathi News | Min Perfectionist Aamir Khan China's Uncle Meer | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मि. परफेक्स्टनीस्ट आमीर खान चीनचे अंकल मीर

मि. परफेक्सनीस्ट म्हणून भारतात ओळखल्या जाणाºया आमीर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे. आमीर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे. ...

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान चीनचे अंकल मीर - Marathi News | Mr. Perfectionist Aamir Khan China's Uncle Mir | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान चीनचे अंकल मीर

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे. आमिर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे. ...

शालेय कार्यक्रमात हे स्टार किड झळकले राम-सीतेच्या भूमिकेत - Marathi News | Aaradhya Bachchan and Azad Rao Khan look adorable as they turn Ram-Sita for Dusshera Assembly at school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शालेय कार्यक्रमात हे स्टार किड झळकले राम-सीतेच्या भूमिकेत

अमिताभ बच्चन यांची नात आराध्या आणि आमिर खानचा मुलगा आझाद हे दोघे मुंबईतील धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये एकत्र शिकतात. त्यांनी नुकताच त्याच्या शाळेतील कल्चरल प्रोगॅमला एक कार्यक्रम सादर केला होता. ...

‘ठग्स’चे अपयश ‘बधाई हो’च्या पथ्यावर, २५ व्या दिवसांनंतरही घोडदौड सुरू!! - Marathi News | badhaai ho box office update ayushmann khurrana and sanya malhotras film collects rs 115.55 cr in 25 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ठग्स’चे अपयश ‘बधाई हो’च्या पथ्यावर, २५ व्या दिवसांनंतरही घोडदौड सुरू!!

बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाचा दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड अद्यापही थांबलेली नाही. ...

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ पाहून पैसे वाया गेले असतील तर असे करा पैसे वसूल - Marathi News | If you are disappointed after watching thugs of hindustan must read this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ पाहून पैसे वाया गेले असतील तर असे करा पैसे वसूल

ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाला समीक्षकांनी तर चांगलेच धारेवर धरले होते. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. हा चित्रपट पाहिलेल्या अनेक लोकांनी तर त्यांचे पैसे वाया गेले असल्याची प्रतिक्रिया दिल्या होत्या. ...

निगेटीव्ह फिडबॅकनंतरही ‘ठग्स आॅफ हिन्दुस्तान’ने जमवला १०० कोटींचा गल्ला!! - Marathi News | aamir khan thugs of hindostan box office collection 100 crore club within 3 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निगेटीव्ह फिडबॅकनंतरही ‘ठग्स आॅफ हिन्दुस्तान’ने जमवला १०० कोटींचा गल्ला!!

होय, केवळ तीनचं दिवसांत  ‘ठग्स आॅफ हिन्दुस्तान’ या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. ...

समीक्षकांनी ठेंगा दाखवूनही ठग्स ऑफ हिंदोस्तानने रचला हा विक्रम - Marathi News | Thugs Of Hindostan box office collection Day 1: aamir khan and amitabh bachchan film has bumper opening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीक्षकांनी ठेंगा दाखवूनही ठग्स ऑफ हिंदोस्तानने रचला हा विक्रम

ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाला समीक्षकांनी चांगलेच धारेवर धरले होते. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. पण तरीही या चित्रपटाने पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिसचे आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.  ...