लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान, मराठी बातम्या

Aamir khan, Latest Marathi News

म्हणे, आमिर, आलिया मतलबी...! पुन्हा बिथरली कंगना राणौत!! - Marathi News | /kangana ranaut slams aamir khan and alia bhatt in manikarnika controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, आमिर, आलिया मतलबी...! पुन्हा बिथरली कंगना राणौत!!

मणिकर्णिकाचे सहदिग्दर्शक क्रिश आणि कंगनातील आरोप-प्रत्यारोप अद्यापही थांबलेले नाहीत. पण आता हा वाद बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचलाय. ...

आमीर खान होणार स्लीम ट्रीम, जाणून घ्या त्याचा हा अट्टाहास नेमका कशासाठी? - Marathi News | Aamir khan will get slim trim, know why he is so sure about this? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर खान होणार स्लीम ट्रीम, जाणून घ्या त्याचा हा अट्टाहास नेमका कशासाठी?

आमीरने आगामी प्रोजेक्ट्सची निवड काळजीपूर्वक करायचे ठरविले आहे. आता त्याच्याजवळ चार ऑफर्स असून त्यापैकी एकाची निवड केल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...

पैज हरली तर कॅटरिना कैफला भाईजानच्या घराबाहेर करावे लागणार हे काम!! - Marathi News | Aamir Khan wants Katrina kaif to sing Umrao Jaan’s song if she loses a game of chess | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैज हरली तर कॅटरिना कैफला भाईजानच्या घराबाहेर करावे लागणार हे काम!!

अलीकडे ‘स्टारी नाईट्स 2’ या चॅट शो दरम्यान कॅटने भरभरून गप्पा मारल्या. इंडस्ट्रीतील अनेक मित्रांबद्दल ती बोलली. केवळ इतकेच नाही तर व्हिडिओ मॅसेजद्वारे कॅटरिनाचा एक खास मित्रही यावेळी दिसला. हा खास मित्र कोण तर आमिर खान. ...

आमिर खान व जुही चावला यांच्यात सात वर्षे होता अबोला! - Marathi News | The fight between Juhi Chawla and Aamir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान व जुही चावला यांच्यात सात वर्षे होता अबोला!

आमिर खान व जुही चावला या दोघांनी अनेक हिट चित्रपटांत काम केले. ‘कयामत से कयामत तक’ पासून ‘इश्क’पर्यंत या जोडीने लोकांना वेड लावले. ‘इश्क’नंतर मात्र ही जोडी कधीच एकत्र दिसली नाही. याचे कारण म्हणजे, दोघांमध्ये निर्माण झालेले मतभेद. ...

आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज; पण या एका अटीवर!! - Marathi News | aamir khan all set to launch his son junaid khan in bollywood said we are waiting for a script | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज; पण या एका अटीवर!!

आता आणखी एक स्टारकिड बॉलिवूडच्या वाटेवर आहे आणि या स्टारकिडचे नाव आहे, जुनैद खान. आता हा जुनैद खान कोण, हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. होय, तोच तो बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा मुलगा. ...

ठग्स...नंतर चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे आमिर खान; अशी करतोय तयारी!! - Marathi News | aamir khan opens up on his upcoming film after thugs of hindostan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठग्स...नंतर चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे आमिर खान; अशी करतोय तयारी!!

‘ठग्स  ऑफ हिंदोस्तान’नंतर आमिर काय घेऊन येणार, हे नवे वर्ष त्याच्यासाठी कसे ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ताजी बातमी खरी मानाल तर आमिर सध्या चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे. ...

आमिर खानच्या चित्रपटांची ‘अधुरी कहानी’! चाहत्यांनाही बसेल धक्का!! - Marathi News | Films Of Bollywood's Perfectionist Aamir Khan That Got Shelved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या चित्रपटांची ‘अधुरी कहानी’! चाहत्यांनाही बसेल धक्का!!

आज आम्ही आमिरच्या हिट, फ्लॉप चित्रपटांबद्दल नाही तर त्याच्या कधीही प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. ...

जिथे जाई, तिथे आमिर खानच्या हातात दिसे ‘उशी’, पण का? - Marathi News | Here's why Aamir Khan is always spotted with a pillow while travelling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिथे जाई, तिथे आमिर खानच्या हातात दिसे ‘उशी’, पण का?

आमिर एअरपोर्टवर दिसतो खरा. पण यादरम्यान त्याचा स्टाईलिश लूक नाही तर त्याच्या हातातील पिलो अर्थात उशी अधिक लक्ष वेधून घेते. ...