लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

Aadhaar Card News in Marathi | आधार कार्ड मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aadhaar card, Latest Marathi News

तुमच्या आधार कार्डवर किती सिम सुरु आहेत? चेक करा आता तुमच्या मोबाईलवर - Marathi News | How many SIMs are activated on your Aadhaar card? Check now on your mobile | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या आधार कार्डवर किती सिम सुरु आहेत? चेक करा आता तुमच्या मोबाईलवर

आजच्या काळात आधार क्रमांकाचा वापर मोबाईल सिमसाठी मोठ्या प्रमाणात होतो. पण अनेकदा आपल्याला माहितही नसतं की, आपल्या आधार क्रमांकावर एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर सुरू आहेत का? ...

UIDAI च्या नव्या App द्वारे काही मिनिटांत तुम्ही अपडेट करू शकता तुमचा पत्ता; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर - Marathi News | You can update your address in a few minutes through UIDAI's new app; see step-by-step procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UIDAI च्या नव्या App द्वारे काही मिनिटांत तुम्ही अपडेट करू शकता तुमचा पत्ता; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर

UIDAI App Address Update: लोकांना आधार कार्डशी संबंधित येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी 'UIDAI' नं एक मोठं डिजिटल पाऊल उचललं आहे. आता नागरिकांना आपल्या घरचा पत्ता अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची किंवा लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ...

कर्जमाफीसाठी विकास संस्थांना शेतकऱ्यांची माहिती देताना 'ही' बाब ठरतेय मोठी अडचण; वाचा सविस्तर - Marathi News | This is a major problem while providing information about farmers to development agencies for loan waiver; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफीसाठी विकास संस्थांना शेतकऱ्यांची माहिती देताना 'ही' बाब ठरतेय मोठी अडचण; वाचा सविस्तर

karj mafi yojana थकबाकी बरोबरच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहितीही द्यावी लागणार आहे. थकबाकीदार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आहे. ...

कोणी तुमचं आधार कार्ड वापरत तर नाही ना? - Marathi News | Isn't it true that someone is using your Aadhaar card? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणी तुमचं आधार कार्ड वापरत तर नाही ना?

Aadhaar card: तुमचा आधार क्रमांक बँक, मोबाईल सिम, सरकारी योजना, कर्ज, सबसिडी अशा अनेक ठिकाणी दिला जातो... पण जर कोणी तुमच्या फिंगरप्रिंट्स किंवा आधार माहितीचा गैरवापर केला गेला तर? डिजिटल युगात ओळख चोरी ही मोठी समस्या बनत आहे. ...

आधार–LPG गॅस कनेक्शन लिंक केलं नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान; आजच पूर्ण करा महत्त्वाचं काम, 'ही' आहे प्रोसेस - Marathi News | Aadhaar LPG gas connection liking is must you may suffer a big loss no subsidy Complete this important task today step by step process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार–LPG गॅस कनेक्शन लिंक केलं नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान; आजच पूर्ण करा महत्त्वाचं काम, 'ही' आहे प्रोसेस

Aadhaar LPG Link: आधार एलपीजीला लिंक केलं नाही तर तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पाहा काय म्हटलंय सरकारनं. ...

काय आहे आधार कार्डाचं लॉक, अनलॉक फीचर; पाहा कसं आणि केव्हा करू शकता याचा वापर? - Marathi News | What is the lock unlock feature of Aadhaar card see how and when you can use it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहे आधार कार्डाचं लॉक, अनलॉक फीचर; पाहा कसं आणि केव्हा करू शकता याचा वापर?

Aadhaar Lock-Unlock Feature: आधार हे एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारचा वापर केला जातो. आधारमध्ये अनेक प्रकारची वैयक्तिक माहिती असल्यानं त्याची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची ठरते. ...

ना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; 'आधार स्कॅम'पासून राहा सावध - Marathi News | aadhaar fraud steps scam how to stay safe | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; 'आधार स्कॅम'पासून राहा सावध

स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवनवीन पद्धती शोधून काढत आहेत. फसवणुकीचा एक असा मार्ग समोर आला आहे, ज्यामध्ये ना कोणत्याही OTP ची गरज लागते, ना PIN ची. ...

Maka Kharedi : किमान आधारभूत किमतीवर मका खरेदी सुरू; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Maka Kharedi : Maize procurement starts at minimum support price; Read what price is being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Kharedi : किमान आधारभूत किमतीवर मका खरेदी सुरू; वाचा काय मिळतोय दर?

डाळिंब पीक हातचे गेले, दुधाला दर नाही म्हणून शेतकऱ्यांनी मका पीक घेण्यासाठी प्राधान्य दिल्यामुळे मक्याचे उत्पादन वाढले आहे. ...