लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

Aadhaar Card News in Marathi | आधार कार्ड मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aadhaar card, Latest Marathi News

तुमचं यूडीआयडी कार्ड आधारशी लिंक केलेले नाही, अनुदान होईल बंद, ई-केवायसी कशी करावी? - Marathi News | Latest News Linking UDID Cards with Aadhaar is Mandatory for Persons with Disabilities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचं यूडीआयडी कार्ड आधारशी लिंक केलेले नाही, अनुदान होईल बंद, ई-केवायसी कशी करावी?

Linking UDID Card : यूडीआयडी (युनिक डिसअॅबिलिटी आयडी) कार्ड आधारशी लिंक करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. ...

पॅन कार्ड नियमात १ एप्रिलपासून बदल; जुने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, सोपी प्रक्रिया आता बंद - Marathi News | big updates changes in pan card rules from 1st april 2026 old applications will not be accepted simple process now closed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पॅन कार्ड नियमात १ एप्रिलपासून बदल; जुने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, सोपी प्रक्रिया आता बंद

आता अधिक कागदपत्रांची आवश्यकता असेल. ...

औषध फवारणी ड्रोन खरेदीवर १० लाखांपर्यंत सबसिडी; कोणत्या लाभार्थ्याला मिळणार किती अनुदान? - Marathi News | Subsidy of up to 10 lakhs on purchase of pesticide spraying drones; How much subsidy will each beneficiary get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :औषध फवारणी ड्रोन खरेदीवर १० लाखांपर्यंत सबसिडी; कोणत्या लाभार्थ्याला मिळणार किती अनुदान?

Drone Anudan Yojana शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी तसेच शेतकऱ्यांना विषारी औषधांपासून होणारा धोका टाळावा, तसेच शेती पिकांवर आलेले संकट कमी करणे. ...

पीएम किसानचा हप्ता न मिळाल्यास काय कराल? कशी तपासाल लाभार्थी यादी? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What to do if you do not receive the PM Kisan installment? How to check the beneficiary list? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानचा हप्ता न मिळाल्यास काय कराल? कशी तपासाल लाभार्थी यादी? जाणून घ्या सविस्तर

pm kisan hapta प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. यापूर्वी २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी वितरित केला होता. ...

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार आता एकरकमी २० हजार रुपये; नक्की काय योजना? वाचा सविस्तर - Marathi News | Now you will get a lump sum of Rs 20,000 from the National Family Benefit Scheme; What exactly is the scheme? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार आता एकरकमी २० हजार रुपये; नक्की काय योजना? वाचा सविस्तर

ही केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रमांतर्गत येते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेमुळे पात्र वारसदारांना एक रकमी २० हजार रुपयांची मदत मिळते. ...

e-KYC अनिवार्य, LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट; कशी करावी प्रोसेस? प्रक्रिया केली नाही तर… - Marathi News | e kyc mandatory important update for lpg domestic customers know how to process and if not done then | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :e-KYC अनिवार्य, LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट; कशी करावी प्रोसेस? प्रक्रिया केली नाही तर…

LPG e-KYC Process News: e-KYC प्रक्रिया सोप्या पद्धतीने करता येऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

रेशन मिळण्यासाठी किमान वार्षिक उत्पन्नाची मर्यादा दीड लाख ते दोन लाखांपर्यंत जाणार? काय आहेत शिफारशी? - Marathi News | Will the minimum annual income limit for getting ration be increased from Rs 1.5 lakh to Rs 2 lakh? What are the recommendations? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशन मिळण्यासाठी किमान वार्षिक उत्पन्नाची मर्यादा दीड लाख ते दोन लाखांपर्यंत जाणार? काय आहेत शिफारशी?

ration card update महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने उत्पन्न मर्यादेला महागाई निर्देशांकाशी जोडण्यात यावे, गरज नसतानाही धान्याचा लाभ घेणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी डेटा लिंकिंग करावे असा अहवाल जिल्हा प्रशासनाने पुरवठा कार्यालयाला पाठवला आहे. ...

जिल्हा सहकारी बँकेचे २७०० कोटींचे कर्ज थकीत; राष्ट्रीयकृत बँकांकडूनही थकीत कर्जांची माहिती मागविली - Marathi News | District Cooperative Bank's loan of 2700 crores is outstanding; Information about outstanding loans was also sought from nationalized banks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा सहकारी बँकेचे २७०० कोटींचे कर्ज थकीत; राष्ट्रीयकृत बँकांकडूनही थकीत कर्जांची माहिती मागविली

karj mafi nirnay राष्ट्रीयकृत बँकांकडूनही माहिती मागविण्यास सुरुवात झाली आहे. महायुती सरकारने जूनअखेरपर्यंत शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. ...