लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोंबिवली स्फोटाचा फलकांद्वारे निषेध - Marathi News | Prohibition by Dombivli bomb blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवली स्फोटाचा फलकांद्वारे निषेध

मिलापनगर रहिवासी वेल्फेअर असोसिएशनने मृतांच्या नातलगांना केवळ दोन लाखांची मदत देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करणारे फलक लावले. ...

आणखी किती बळी हवेत? - Marathi News | How many more beels should be? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी किती बळी हवेत?

ठाणे महापालिकेच्या हद्दीत दिवा येते. पण, येथे पायाभूत सुविधांची वानवा आहे. ...

क्विक सर्व्हिसेसला भरपाईचे आदेश - Marathi News | Compensation orders for Quick Services | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्विक सर्व्हिसेसला भरपाईचे आदेश

वॉरंटी कालावधीत फ्री व्हिजिट असूनही त्यासाठी चार्जेस आकारणाऱ्या क्विक सर्व्हिसेसने ग्राहकाला ७ हजार नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. ...

प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आयुक्तांचे आदेश - Marathi News | Commissioner's orders for pending crimes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आयुक्तांचे आदेश

प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मासिक गुन्हेगारी आढावा बैठकीत पोलिसांना दिले. ...

विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्राच्या माध्यमातून अभ्यासक्रम - Marathi News | Syllabus through Sub-Centers for Students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्राच्या माध्यमातून अभ्यासक्रम

ठाणे शहरामध्ये दहावी बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...

ठाण्यात धावणार अबोली रिक्षा ! - Marathi News | Abolie rickshaw to run in Thane! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात धावणार अबोली रिक्षा !

महिला रिक्षा ‘अबोली’ रंगाची असावी, यावर शिक्कामोर्तब झाल्यावर ठाण्यातील १५६ महिलांपैकी ९२ जणांनी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधला. ...

इफेड्रीन : किशोर राठोडच्या शोधासाठी ठाणे पोलीस गुजरातला - Marathi News | Ephedrine: Thane police for the search of Kishore Rathod, Gujarat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :इफेड्रीन : किशोर राठोडच्या शोधासाठी ठाणे पोलीस गुजरातला

एव्हॉन लाइफसायन्सेसचा माजी संचालक मनोज जैनसह अटक केल्यानंतर ठाणे पोलिसांनी आपला मोर्चा आता शिपिंग कंपनीचा संचालक सुशील सुब्रमण्यम आणि किशोर राठोड यांच्याकडे वळवला आहे. ...

माळशेजला पिकनिकला जाताना दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler accident, one's death while going to Malashi's picnic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माळशेजला पिकनिकला जाताना दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू

माळशेज घाटात पिकनिकला जात असताना एम एच 03- बीएक्स-1100 या दुचाकीला कल्याण मुरबाड महामार्गावर अपघात घडला. ...

......मग आम्हीही तुमचे साहित्य जाळू, शेलारांचा सेनेला इशारा - Marathi News | ...... Then we will also throw away your literature, alert to Shelar Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :......मग आम्हीही तुमचे साहित्य जाळू, शेलारांचा सेनेला इशारा

जर शिवसेना आमचे साहित्य जाळत असेल तर शिवसेनेनं सुद्धा त्यांच्या प्रकाशनांच्या जाळपोळीसाठी तयार राहावं असा इशारा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिला ...