पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडून घेण्यात येणा-या पायाभूत चाचणीच्या परीक्षेचे (बेसलाइन टेस्ट) पेपर नेहमीप्रमाणे कमी पडल्याने झेरॉक्स काढताना ते फुटल्याचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
ठराविक ठेकेदारांना झुकते माप देऊन निविदा त्यांनाच मिळाव्यात, यासाठीचे प्रयत्न केल्यानंतर कसेबसे मार्गी लागणारे प्रकल्प जीएसटीमुळे नव्याने ...
गणेश विसर्जनासाठी टेम्पो दिला नाही म्हणून म्हारळ गावातील दोन गटात झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले असून नवीन आधारकार्ड काढणे किंवा जुन्या कार्डमध्ये दुरुस्ती करण्याचे काम त्यावर सुरू आहे. ...
स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून संपूर्ण शहर हे वायफायने कनेक्ट करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून त्यानुसार शहरात आतापर्यंत तब्बल ३१० ठिकाणी वायफायची यंत्रणा उभारून सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू केली आहे. ...
ठाण्यातील एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाºया सांगली जिल्ह्यातील कुटुंबाविरुद्ध वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाल्याने ग्रामीण भागात राजकारण तापायला सुरूवात झाली आहे ...
पूर्व व पश्चिमेला भुयारी वाहतूकमार्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...
स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका कंत्राटदार नेमणार आहे. महापालिकेच्या शुक्रवारी होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे सादर केला जाणार आहे. ...
केडीएमसीतील २७ गावांतील विकासकामांबाबत कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांची बुधवारी भेट घेतली. ...