भिवंडीतील एका तरुणाने पाचशेच्या नोटांची कलर झेरॉक्स काढून चलनात आणताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ६४ हजार रुपये किमतीच्या अशा बनावट नोटा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
डी-कंपनीच्या बेनामी मालमत्तेची माहिती सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) गोळा केली जात आहे. त्यासाठी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये इक्बाल कासकरची चौकशी करत असलेल्या खंडणीविरोधी पथकाशी ‘ईडी’ने संपर्क साधला आहे. ...
गणपती-नवरात्रोत्सवादरम्यान बाजारपेठेवर असलेले मंदीचे मळभ दूर झाले असून दिवाळीच्या खरेदीसाठी रविवारी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...
कर्ज देण्याच्या नावाखाली लहान व्यापाºयांना गंडा घालणाºया अतुल शर्मा ऊर्फ अनयाल (३०) आणि भरत जोशी (५५, रा. दोघेही वर्तकनगर, ठाणे) या दुकलीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ वागळे इस्टेट पथकाने अटक केली आहे. ...
हिंदी चित्रपटातील एखाद्या प्रसंगाला साजेशी घटना शुक्रवारी ठाणे न्यायालयात घडली. चौघांच्या मारहाणीत दोन्ही पाय मोडलेल्या भिवंडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाने आरोपींविरुद्ध साक्ष नोंदवण्यासाठी चक्क स्ट्रेचरवर हजेरी लावली. ...
मुंब्य्रासारख्या भागातील रेतीबंदर घाट परिसरात देवी विसर्जन करणा-या भाविकांसाठी तसेच मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी गर्द अंधारामुळे कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी ‘पोर्टेबल इन्फ्लेटेबल लायटिंग टॉवर’चा वापर केला. ...
भिवंडीत आधीच वेगवेगळ्या सुविधांची वानवा असताना महानगरपालिकेतील कर्मचा-यांनी अचानकपणे सर्व अर्ज आणि तक्रारी आॅनलाईन करण्यास सांगितल्याने प्रचंडगोंधळ उडाला आहे. ...