लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोबाइल घेण्यास टाळाटाळ : अधिकारी, कर्मचा-यांची मुजोरी ,हेमा बेलानी यांची कारवाईची मागणी - Marathi News |  Demand for taking mobile: Demand for action against officials, employees, Hema Bellani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाइल घेण्यास टाळाटाळ : अधिकारी, कर्मचा-यांची मुजोरी ,हेमा बेलानी यांची कारवाईची मागणी

महापालिकेने सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आदींच्या सोयीसाठी पालिका अधिकारी व कर्मचाºयांना मोबाइल दिले आहेत. त्याची बिले पालिका भरत असली तरी अधिकारी नागरिकांचे सोडाच, पण लोकप्रतिनिधींचेही फोन घेत नाही. ...

समृद्धी महामार्गामुळे शेतकरी झाले कोट्यधीश, शहापूर तालुक्यातील शेतक-यांच्या खरेदीखताची सेंच्युरी - Marathi News |  Satyadhyad, farmers of Shahapur taluka, purchasing Century | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समृद्धी महामार्गामुळे शेतकरी झाले कोट्यधीश, शहापूर तालुक्यातील शेतक-यांच्या खरेदीखताची सेंच्युरी

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शहापूर तालुक्यातील जमिनी देणा-या शेतक-यांच्या खरेदीखताची सेंच्युरी झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात या तालुक्यातील प्रतिहेक्टरी दर सर्वाधिक असून तो कोटींच्या घरात आहे. ...

‘लोकमत’च्या छायाचित्रकारास मारहाण , दोघांना अटक : आगीचे छायाचित्रण करताना रक्षकांची मुजोरी - Marathi News |  'Lokmat' photojournalist arrested, arrested for shooting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘लोकमत’च्या छायाचित्रकारास मारहाण , दोघांना अटक : आगीचे छायाचित्रण करताना रक्षकांची मुजोरी

महागड्या मोटारींच्या ठाण्यातील एका शोरूमच्या सर्व्हिस सेंटरला लागलेल्या आगीची छायाचित्रे काढण्यास गेलेल्या तीन छायाचित्रकारांना तेथील कर्मचारी व सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे. ...

उल्हासनगरात स्मशानभूमीत माजी नगरसेवकाचे उपोषण - Marathi News | Ex-corporator's fasting in the crematorium in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात स्मशानभूमीत माजी नगरसेवकाचे उपोषण

महापालिकेने खरेदी केलेल्या कचऱ्याच्या डब्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दिलीप मालवणकर हे चक्क स्मशानभूमीत उपोषणाला बसणार आहेत. ...

ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अंधारात, अचानक वीज गायब झाल्यानं जनजीवन विस्कळीत - Marathi News | Thane, Kalyan, Dombivli, Ulhasnagar, in the dark, due to sudden disappearance of electricity, life becomes disrupted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अंधारात, अचानक वीज गायब झाल्यानं जनजीवन विस्कळीत

विजांच्या कडकडाटासह वादळवाऱ्याचा अवेळी पावसाने आज सायंकाळपासून ठाणे जिल्ह्याला चांगलेच झोडपले. या दरम्यान ठिकठिकाणचा विद्युत पुरवठा बंद झाला. ...

विवाहितेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी खंडणीसाठी धमकावणा-या दाम्पत्याला अटक - Marathi News | Arresting a married woman for ransom in connection with a sexual assault on a marriage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विवाहितेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी खंडणीसाठी धमकावणा-या दाम्पत्याला अटक

पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन एका २८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत साडेपाच लाखांच्या खंडणीची मागणी करणा-या विश्वास आणि शोभा गोरे या दाम्पत्याला कळवा पोलिसांनी शनिवारी अटक केली. ...

भरदिवसा ज्वेलर्सचे दुकान फोडून 10 किलो सोने लंपास - Marathi News | The 10-kg gold lump has broken out in the Bhawariya Jewelery store | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भरदिवसा ज्वेलर्सचे दुकान फोडून 10 किलो सोने लंपास

अंबरनाथ शिवाजी चौक या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सागर ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 8 ते 10 किलो सोने लंपास केले आहे. ...

मुंब्रा बायपासवर होणार एलिव्हेटेड रोड, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार - Marathi News | The initiative of Guardian Minister Eknath Shinde on the elevated road, by Mumbra Bypass | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपासवर होणार एलिव्हेटेड रोड, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

 ठाणे – सुरुवातीपासूनच शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या मुंब्रा बायपासचे नष्टचर्य लवकरच संपणार असून,  रेतीबंदर ते भारत गीअर्स (वाय जंक्शन) असा मुंब्रा बायपासच्या वरून उन्नत रस्त्याचा (एलिव्हेटेड रोड) प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सार्वज ...

मीरा-भार्इंदरमध्ये बेकायदेशीर माती भरावाचा धुमाकूळ; सरकारी यंत्रणांचे मात्र दुर्लक्ष - Marathi News | Mira-Bharinder's illegal sandstorm; The government's system only ignored | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरमध्ये बेकायदेशीर माती भरावाचा धुमाकूळ; सरकारी यंत्रणांचे मात्र दुर्लक्ष

मीरा-भार्इंदर शहरातील ५० टक्यांहुन अधिक जागा सीआरझेड बाधित असुन त्यातील बहुतांशी जागांवर कांदळवन व काही काही जागा पाणथळ असल्याने त्यावर पर्यावरण विभागाच्या परवानगीखेरीज कोणतेही बांधकाम करता येत नाही. ...