आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सणांचा राजा असलेल्या दिवाळीत कपडे आणि मिष्टान्न खरेदीची मोठी लगबग सर्वत्रच पहायला मिळते. दिवाळीनिमित्त चिवडा, लाडू, करंज्या, चकली आणि शंकरपाळे हा फराळ तर आवर्जून घरोघरी बनविला जातो. ...
ठाणे - अनुसूचित जातीतील एका १७ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी राकेश कदम (३०) याला राबोडी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.राबोडी परिसरात राहणारी ही मुलगी २२ आॅक्टोबर रो ...
ठाणे - रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस करीत त्यांना पिटाळून लावणाºया महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पाच जणांना ठाणे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांचा पोलीस कोठडीत ...
वर्धा जिल्ह्यातील इंजिनियर असलेल्या तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या करुन स्वत: देखील आत्महत्या केली आहे. हा प्रकार अंबरनाथ कानसई गांव परिसरात घडला ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील गुरु नामक बार १४ आॅक्टोबरला न्यायालयीन स्थगिती असतानाही तडजोडीने जमिनदोस्त केला. ...
रेल्वे रुळ ओलांडून लघूशंकेला गेलेल्या निखिल तेजपाल (४०) रा. जोशीबाग, कल्याण या युवकाला मुंबई दिशेकडील एका लोकलचा धक्का लागल्याची घटना कोपर स्थानकात सोमवारी रात्री घडली. ...
ठाणे परिवहन सेवेवरील अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. टिएमटी एम्पालॉईज युनियनच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेसमोर प्रथमच भाजपाने आपले पॅनल उभे केल्याने या निवडणुकीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. ...
दिवसाढवळया घरफोडया आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला असताना सोने चांदिचे दागिने विक्रिचा धंदा करणा-या सुरेश आणि अमित जैन या पिता-पुत्राच्या धाडसामुळे ज्वेलर्सच्या दुकानात घुसून चाकुच्या धाकाने चोरी करण्याचा दोघा चोरटयांचा प्रयत्न फसला. ...