ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ने १.३८ कोटींच्या जुन्या नोटा सोमवारी रात्री हस्तगत केल्यानंतर २४ तासांत पुन्हा ठाणे पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाला मंगळवारी रात्री डोंबिवली मानपाडा येथे सुमारे २ कोटींच्या भारतीय चलनातून रद्द झालेल्या जुन्या नोट ...
देवीचा चौक येथिल नागुबाई निवास ही इमारत शुक्रवारी रात्री खचली, तेव्हापासून या धोकादायक इमारतीमधील रस्त्यावर आलेल्या ७२ कुटूंबियांपैकी अर्ज केलेल्या ४६ कुटुंबांना पाच दिवसांनी कचोरे येथिल निवासनगरच्या बीएसयूपीच्या घरांमध्ये ...
ठाणे परिवहन प्रशासन सध्या खाजगी ठेकेदारावर जास्तीच मेहरबान झाल्याचे दिसत आहे. परिवहनच्या स्वत:च्या केवळ ८० च्या आसपासच बसेस रस्त्यावर धावत असून, ठेकेदाराच्या मात्र तब्बल १६२ बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्न वाढल्याचे दिसत असले तर ...
स्वाइन फ्ल्यूने तब्बल ५१ जणांचा बळी गेल्यानंतर आता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे. ‘बैल गेला आणि झोपा केला’, अशी ठाण्यातील शासकीय आरोग्य सेवेची दुरवस्था असल्याचे यामुळे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. ...
जमावाच्या बेदम मारहाणीत अनोळखी व्यक्तिचा मृत्यू होण्याची घटना बुधवारी खोणी भागात घडली त्यावेळी बघ्याची भूमिका घेणारे पोलीस शिपाई एच. एम. गरड आणि पोलीस नाईक एस. व्ही. कचवे यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
महापालिका आयुक्तांना २५ लाखापर्यंतच खर्चाची कामे करण्याचे अधिकार महाराष्टÑ महापालिका प्रांतिक अधिनियमाच्या कलम ७३ (क) अन्वये देण्यात आले आहेत. परंतु, आयुक्तांपेक्षा स्मार्ट सिटी लिमिटेडच्या सीईओंना मात्र तब्बल एक कोटी रुपयांपर्यंच्या खर्चाची कामे करण ...