जबलपूर जंक्शनच्या रेल्वे इलेक्ट्रिकल विभागाशी संपर्क साधला असता सदर पोलची खात्री पटली आणि व्हायरल व्हिडिओ कसार्याचा नाही याबाबत शिक्कामोर्तब झाले. जबलपूर रेल्वे विभागप्रमुखांनी हा पोल इटारसी-भोपाल रेल्वे मार्गावर असल्याचे स्पष्ट केले. एकूणच वाघ कसार ...
शहरातील कलेक्टर जमिनीवरील इमारतींच्या पुर्नवसनासंदर्भात असंख्य अडचणी येत असून त्याचा त्रास सर्वसामान्य रहिवाश्यांना होत आहे. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आदी पसिरातील शेकडो इमारतींमधील रहिवाश्यांपुढे गुंतागुंतीच्या नियमांमुळे टांगती तलवार असून राहत्या घ ...
रेंटलची घरे सुस्थितीत राहण्यासाठी पालिकेने विविध माध्यमांद्वारे प्रयत्न केले. परंतु त्यांचे हे सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता शेवटचा उपाय म्हणून रेंटलमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनाच एकत्र करुन त्यांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय पालिकेने घे ...
ठाण्यातील नारायण दास ऊर्फ नरेंद्र ठक्कर यांच्याकडून आर्थिक फसवणूक झालेल्या १२८ गुंतवणूकदारांपैकी ७० जणांना सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या रक्कमेचे बुधवारी वाटप करण्यात आले. ...
केडीएमसी प्रशासनाच्या फेरीवाला कारवाईविरोधात शहरातील फेरीवाला संघटनांनी 3 नोव्हेंबरला पुकारलेल्या जेलभरो आंदोलनाच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
पंतप्रधान आवास योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याकरिता कल्याण-डोंबिवली महापालिकेला १६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून सध्या ही महापालिका ३०० कोटी रुपयांच्या तुटीत असल्याने ही रक्कम उभी करणे अशक्य आहे. ...
मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकावर बदलापूर व टिटवाळ्यातील रेल्वे प्रवासी आनंदी आहेत, तर कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांना मात्र हे वेळापत्रक रुचलेले नाही. बदलापूरमध्ये बुधवारी स्थानकाचा वाढदिवस साजरा झाला. ...
ठाणे : ठाणे पोलिसांचे हात बळकट करण्याकरिता सात जाँबाज लवकरच दलात सहभागी होणार आहेत. खून, दरोडे, घरफोड्या करणाºयांचा माग घेण्यात त्यापैकी काही तरबेज आहेत, तर स्फोटके ठेवून घातपाती कारवाया करणाºयांचे मनसुबे उधळून लावण्यात काहींचा हातखंडा आहे. हे शूरवीर ...
नागूबाई निवास या इमारतीमधील बेघर मध्यमवर्गीय कुटुंबांना बीएसयूपी प्रकल्पात बांधलेली व रिकामी असलेली घरे तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यास देण्याकरिता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिल्याने येथील ७२ कुटुंबांपैकी ४६ कुटुंबांना ...