तुळशी विवाह नुकतेच उरकले असून आता या दोन महिन्यांत नियोजित असलेल्या विवाहांची लगबग सुरू झाली आहे. तर, अनेकांनी पुढच्या वर्षीच्या दिनदर्शिका विवाह मुहूर्तासाठी चाळायला सुरुवात केली असून विवाह ठरलेल्यांना आणि इच्छुकांना यंदा थोडी घाई करावी लागणार आहे. ...
कल्याण वीज वितरण परिमंडळातील २३ हजार २१० शेतक-यांकडे आठ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकीदार असून त्यापैकी सात हजार १३५ शेतकºयांनी पाच वर्षांपासून वीजबिलाचा भरणा केलेला नाही. ...
मीरा रोड - उसने १ लाख रुपये वसूल करण्यासाठी एका रेती व्यावसायिकाचे आपल्या घरात नेऊन मारहण करून त्याची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील शिपायास काशिमीरा पोलिसांनी अटक केली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने येत्या ८ नोव्हेंबरला पार पडणाय््राा महासभेत शहरातील दिव्यांगांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याचे ठरविल्याने त्यांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत... ...
येथिल मानापाडा रोडवरील आरबीएल, अभ्युदय या बँकाना रोकड पुरवणा-या कॅशव्हॅनवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणा-या टोळीचा टिळकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यात दोघांना.. ...
डोंबिवली: रासायनिक कंपन्यांमुळे नागरिकांच्या जिविताला धोका आहे, त्यासाठीच गर्दी, दाट वस्तीच्या ठिकाणे अशा ठिकाणच्या एमआयडीसी क्षेत्रातील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचा सर्व्हे सुरु आहे. ...
रिझर्व बँकेच्या अनुमतीने एकरकमी कर्ज परत फेड योजना सीकेपी बँकेनही आणली होती. त्यात काही रक्कम वसूल झाली परंतु मोठे थकीत कर्जदारांनी त्या योजनेत कर्ज फेड केली नाही. ...