मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वाढत्या खर्चाचा अपव्यय रोखण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी नुकत्याच पार पडलेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत खर्चावर नियंत्रण आणण्याच्या सूचना देत त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश दिल्याने अनावश्यक खर्चाच्या कपा ...
बीएसयुपीच्या कचो-यातील घरांचे प्रतीमाह भाडे ५हजार ४५० रुपये, त्यातच १८ टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रती रहिवासी १९ हजार २९३ रुपये असे तीन महिन्यांचे भाडे तात्काळ भरावे अशा नोटीस नागूबाई निवासच्या रहिवाश्यांना बजावण्यात आल्या आहेत. त्यात ...
जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या मोहिम अंतर्गत इदारा अदब इस्लामी (इस्लामी साहित्य संघ,ठाणे) च्या वतीने बहुभाषीय कवी संमेलन ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय येथे पार पडले. ...
विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उदघाटन हिवरेबाजार गावचे सरपंच व स्वयंपूर्ण गाव चळवळीचे प्रणेते पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. ...
हरिनिवास सर्कल येथील २६ माळ्याच्या इमारतीला आग लागली असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. ही आग कशामुळे लागली याची माहिती समजू शकलेली नाही. ...
मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकात कसा-याच्या दिशेला भारतीय लष्कराकडून पादचारी पूल बांधण्यात येत आहे. लष्कराच्या जवानांनी गुरुवारी या पुलाचे गर्डर अवघ्या नऊ मिनिटांत उभारले, व जवळपास अर्ध्या तासात पूल उभा करण्यात आला. ...
ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाला पळवणाºया महिलेच्या ताब्यातून पोलिसांनी घेतलेल्या सहापैकी तीन मुले तिची स्वत:चीच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. उर्वरित तीन मुलांचा तपशील काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...
बँकेत मोठ्या पदावर नोकरीला असल्याचे भासवून दोन महिलांनी ठाण्याच्या चरईतील एका महिलेच्या नातेवाइकांना नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ३७ लाख ८५ हजार रुपये उकळले. ...