लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोगस पत्रकार असल्याचे धमकावून कथित पत्रकारांनी उकळले २३ हजार रुपये - Marathi News | Mira Rode fraud journalist News | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बोगस पत्रकार असल्याचे धमकावून कथित पत्रकारांनी उकळले २३ हजार रुपये

कथित पत्रकरांनी साथीदारांसह एका कथीत पत्रकारास तु बोगस असल्याचे धमकावुन २३ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार मीरारोडच्या नयानगर मध्ये घडला आहे. पोलीसांनी तीघांना अटक केली असुन एकाचा शोध सुरु आहे. ...

मीरा भार्इंदर महापालिकेच्या नावाची कॉपीराईट वा ट्रेडमार्कखाली नोंद नाही, कुणीही वापरू शकणार नाव - Marathi News | Mira Bhairinder Municipal Corporation name not registered under copyright or trademark | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भार्इंदर महापालिकेच्या नावाची कॉपीराईट वा ट्रेडमार्कखाली नोंद नाही, कुणीही वापरू शकणार नाव

मीरा भार्इंदर महानगरपालिका हे नाव कॉपीराईट कायदा व ट्रेडमार्क नुसार नोंदणीकृत नसल्याचे पालिकेच्या विधी अधिकारी सई वडके यांनी महासभेत सांगत आता महापालिकेचे नाव कोणीही व कशासाठीही वापरले तरी पालिका कारवाई करु शकत नाही अशी कबुलीच प्रशासनाने देऊन टाकली आ ...

बनावट सह्या करून ठाण्यातील संस्थेचे ६३ लाख रुपये हडप - Marathi News | Fraud of Rs 63 lakh in Thane by making bogus resolution | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट सह्या करून ठाण्यातील संस्थेचे ६३ लाख रुपये हडप

ठाण्यातील एका संस्थेच्या महत्वाच्या पदांवर बनावट ठरावाच्या आधारे ताबा मिळवल्यानंतर या संस्थेचे सुमारे ६३ लाख रुपये हडपणाºया कुटुंबाविरूद्ध ठाणे पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले. ...

तडीपार गुंड महेश कामतला पुन्हा खंडणी प्रकरणात अटक  - Marathi News | Mahesh Kamat again arrested in the ransom case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तडीपार गुंड महेश कामतला पुन्हा खंडणी प्रकरणात अटक 

बदलापूरातील स्थानिक दैनिकाचा कार्यकारी संपादक म्हणून काम पाहणा-या महेश कामत याला खंडणीच्या प्रकरणामुळे गेल्या 15 दिवसांपूर्वीच तडिपारीची कारवाई करण्यात आली होती. तडिपार असतांना देखील तो पुन्हा आपल्या घरात बसुन खंडणू वसुल करित होता. ...

ठाण्यात स्वरसंध्या कार्यक्रम संपन्न, कोपरीकरांनी लुटली मराठी हिंदी अजरामर गाण्यांची मैफिलीचा आस्वाद  - Marathi News | Kopirikar laughed at the music concert of Marathi Hindi Ajiramar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात स्वरसंध्या कार्यक्रम संपन्न, कोपरीकरांनी लुटली मराठी हिंदी अजरामर गाण्यांची मैफिलीचा आस्वाद 

शिवसेवा मित्र मंडळ, ठाणो पूर्वतर्फे मंडळाच्या ५१ व्या वर्धापनिदनानिमित्त मंगळवार 1 मे रोजी ठाणे पूर्व येथे स्वरसंध्या ही मराठी हिंदी गाण्यांची मैफल आयोजित केली होती.  ...

रेल्वेची वर्ल्ड बँकेकडे सहा हजार कोटी कर्जाची मागणी - Marathi News | Rail World Bank demands 6,000 crore loan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेची वर्ल्ड बँकेकडे सहा हजार कोटी कर्जाची मागणी

एमयूटीपी-३ अंतर्गत मध्य रेल्वेचा बहुचर्चित कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, पनवेल-कर्जतदरम्यानचा नवा उपनगरीय मार्ग ...

मुलाची आत्महत्या नव्हे, तर खूनच : आईचा आरोप - Marathi News | Not the child's suicide, but bloodshed: Mother's accusation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलाची आत्महत्या नव्हे, तर खूनच : आईचा आरोप

संपत्तीच्या लालसेपोटी तसेच परपुरुषाशी लग्न करण्यासाठी आपला मुलगा विनायक लोंढे याचा त्याची पत्नी पूनम हिनेच खून केल्याचा आरोप त्याच्या ६५ वर्षीय आईने केला आहे. ...

मेट्रोने ओलांडला ४० कोटी प्रवाशांचा पल्ला - Marathi News | Metro crossed over 400 million passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोने ओलांडला ४० कोटी प्रवाशांचा पल्ला

अंधेरी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या मेट्रो मार्गावर गतवर्षीच्या तुलनेत ७८ हजार ७९० प्रवासी वाढले आहेत. यामुळे हा मेट्रो टप्पा सर्वाधिक वर्दळीचा ठरला आहे. ...

‘हुमायून’वर बिबट्या फिरकलाच नाही - Marathi News | There is no leopard on 'Humayun' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘हुमायून’वर बिबट्या फिरकलाच नाही

बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीला लख्ख प्रकाशात येऊरच्या हुमायून बंधाऱ्यावर बिबट्या येईल आणि पाणी पिताना दर्शन देर्ईल ...