महिला कर्मचा-यांचे वेतन देण्यास टाळाटाळ करणा-या कंपनीकडे नौपाडा पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दोघींच्याही वेतनाची एक लाख २० हजारांची रक्कम कंपनीने पोलिसांच्या मार्फतीने त्यांना सुपूर्द केली. ...
अॅण्टी करप्शन ब्युरोचे (एसीबी) अधिकारी असल्याची बतावणी करून एका खासगी क्लासेसमध्ये येऊन छापा टाकण्याचा बनाव करणाºया पाच जणांच्या टोळीविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झंजावाती दौºयाला पालघर जिल्ह्यातून सुरुवात झाली असतानाच बुधवारी मनसेला जिल्ह्याचे उपाध्यक्षांसह पंधरा पदाधिकाºयांनी रामराम ठोकला ...
केंद्र सरकार सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे बांधत आहे. मात्र, हे दोन्ही प्रकल्प महाराष्टÑ तसेच देशालाही उपयोगाचे नाहीत. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सुरू असलेली विकासकामे कुठपर्यंत आली आणि ती का थांबली आहेत, असा सवाल करताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी महापालिका ...