उन्हाळी हंगामात खाजगी वाहतूकदार प्रवाशांकडून अवाजवी दर आकारून प्रवासी वाहतूक करतात. या खाजगी वाहतुकीला शह देण्यासाठी ११ मे पासून बोरिवली-ठाणे-कोल्हापूर अशी स्लीपर कोच (वातानुकूलित) शिवशाही बससेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होत आहे. ...
महाराष्ट्र दिनानिमित्त उल्हासनगर पालिकेत आयोजित कार्यक्रमाला सत्ताधारी भाजपा तसेच विरोधी शिवसेनेच्या नगरसेवकांना दांडी मारताना लाज कशी वाटली नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांचा समाचार घेतला. भारत मोदीमुक्त व्हावा, याचा पु ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील राष्टÑवादीत पुन्हा दुफळी माजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी आता पुन्हा गणेश नाईक गट सक्रिय झाला असून शहराध्यक्ष हटाव मोहिमेपासून ते कळव्यातून ...
केडीएमसीतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा हे महापौरपदाच्या निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे. उद्या (शनिवारी) या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. ...
नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, त्यात घरे घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून अशा बांधकामांच्या याद्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए यासारख्या नियोजन प्राधिकरणांनी दुय्यम निबंधकांकडे द्याव्या व त्या याद्या आपल्य ...
वाडा तालुक्यातील चेंदवली गावातील वांगणपाडा, टोकरेपाडा व डोंगरपाडा या तीन पाड्यांतील सुमारे ३५ नागरिकांना गॅस्ट्रोच्या साथीची लागण झाली आहे. यातील गिरिजा दांडेकर ही महिला दगावली असून दीपिका कामडी या महिलेची प्रकृती गंभीर आहे. ...
ठाणे रेल्वे स्थानकात टिटवाळा येथून आलेल्या लोकलमध्ये एका महिलेने मुलीला जन्म दिला.ही घटना मध्यरात्री 12 ते 12.15 वा.च्या सुमारास घडली. त्या दोघी सुखरूप असून त्यांना उपचारार्थ ठाणे सिविल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वाहिनीवर रिक्षा आदळून झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यु झाला तर चालकासह चौघेजण जखमी झाल्याची घटना ठाण्याच्या साकेत भागात शुक्रवारी दुपारी घडली. ...
वागळे इस्टेट भागात एका तरुणाचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत एका गोणीतून टाकण्यात आल्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली. हा खून कोणी आणि का केला याचा तपास पोलीस करीत आहेत. ...