आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पालिका मुख्यालयात गुरुवारी दुपारी मनसे पदाधिकाºयांमध्ये हाणामारी झाली. या प्रकाराने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. गेल्या महिन्यात राज यांनी पदाधिकाºयांना दिलेला कानमंत्र विसरल्याची टीका होत आहे. ...
मौजमजेसाठी आपल्याच घरातील तीन लाख ९८ हजार ७६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या १७ वर्षांच्या मुलासह त्याच्या दोन मित्रांना विष्णूनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
विद्यार्थी संख्येअभावी मराठी शाळांना घरघर लागली असताना पटसंख्या चांगली असतानाही केडीएमसीची मोहने येथील शांताराम महादु पाटील ही शाळा खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याचा ...
आपल्या सात वर्षीय मुलाचा खून करुन स्वत:ही गळफास घेऊन शोमीक घोष या संगीत शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना कासारवडवली येथे बुधवारी घडली. दुसरी पत्नी दिया हिच्या विरहातून त्याने हे पाऊल उचलल्याचे आपल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने श्री गणेश मंदिर संस्थानाने पुढाकार घेत आधी महापालिकेचे अत्रे ग्रंथालय आणि आता पूर्वेकडील नेहरु रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी घेतली आहे. ...