लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास निलंबनाची शिक्षा - Marathi News | Suspension education without leaving the headquarters without permission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास निलंबनाची शिक्षा

राज्यातील आरोग्य विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचे तसेच महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारीत असल्याचे निदर्शनास आले आहे ...

सफाई कामगारांकडे उच्च पदे - Marathi News | High dignified workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सफाई कामगारांकडे उच्च पदे

भिवंडी महापालिकेत सफाई कामगार पदावर रुजू झालेले काहीजण अधिकाऱ्यांच्या रिक्त पदावर बसून काम करीत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ...

अग्निशमन दलाचे जवान गणवेशाविना - Marathi News | Fire brigade youth without uniform | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अग्निशमन दलाचे जवान गणवेशाविना

मीरा- भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन दलातील ९२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल सहा वर्षापासून गणवेश आणि तीन वर्षापासून रेनकोट मिळालेला नाही. ...

वाद महापौरपदाचा : मुख्यमंत्री वचन पाळणार? - Marathi News | Deshmukh: Will the Chief Minister swear the oath? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाद महापौरपदाचा : मुख्यमंत्री वचन पाळणार?

महापौरपदाची निवडणूक पाच जुलैला होणार असून पुढील सव्वावर्षासाठी हे पद ओमी टीमला देण्याचे वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. ...

प्लास्टिक जमा करायचे तरी कुठे? - Marathi News | Where to deposit the plastic? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लास्टिक जमा करायचे तरी कुठे?

नागरिकांकडील प्लास्टिक संकलित करण्यासाठी केडीएमसीने केंदे्र उघडल्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या कल्याणमध्ये दोनच संकलन केंद्र सुरू आहेत ...

अखेर धनश्रीला मिळाले ‘हृदय’ - Marathi News | Finally Dhanashree got 'heart' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर धनश्रीला मिळाले ‘हृदय’

जालना येथील सारवाडी गावच्या साडेचार वर्षांच्या धनश्री मुजमुले हिला दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शुक्रवारी नव्या ‘हृदया’च्या भेटीतून नवसंजीवनी मिळाली. ...

मुंबईतल्या रोपट्यांना वाचवतेय हिरवी जाळी - Marathi News | Saves the plants in Mumbai, the green mesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या रोपट्यांना वाचवतेय हिरवी जाळी

समुद्रकिनाऱ्याजवळील काही ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण भौगालिक परिस्थितीमुळे समुद्राच्या लाटा अधिक जोरात फुटतात. ...

भाईंदर मधून बनावट नोटांसह 5 जणांना पकडले - Marathi News | Five people caught fake notes from Bhaindar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर मधून बनावट नोटांसह 5 जणांना पकडले

2 हजार व 200 रुपयेच्या एक लाख 20 हजार 600 रुपये किमतीच्या बनावट नोटा नवघर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 5 जणांना अटक केली असून त्यांची गाडी जप्त केली आहे. ...

योगाच्या माध्यमातून विश्वात शांती प्रस्थापित करायची आहे- युकिओ हातोयामा   - Marathi News | Yukio Hatoyama News | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :योगाच्या माध्यमातून विश्वात शांती प्रस्थापित करायची आहे- युकिओ हातोयामा  

ट्रान्सडेंटल मेडिटेशन, सिध्दी व योगिक फ्लाईंग यांच्या जोरावर आपण कठीणात कठीण ध्येय साध्य क रू शकतो. या योगाच्या माध्यमातूनच आपल्याला या विश्वात शांती प्रस्थापित करायची आहे, असे मत जपानचे माजी पंतप्रधान युकिओ हातोयामा यांनी व्यक्त केले. ...