आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत पसरलेल्या मतदारसंघातील दमछाक करणारा प्रचार आणि मनावरील दडपण वाढणारा वाढलेला मतांचा टक्का अशा परिस्थितीचा सामना केलेले ...
कर्जापोटी घेतलेले १० हजार रुपये वसूल करण्यासाठी सावकाराने त्याच्या साथीदारामार्फत रिक्षाचालकावर दाबाव आणला. त्याचा मानसिक धक्का बसल्याने रिक्षाचालकाची प्रकृती खालावली. ...
डायलेसीस करण्यासाठी ६१ वर्षीय नरेंद्र वाजीराने यांचा कोपरी येथील महापालिकेच्या डायलेसीस सेंटरमध्ये मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच त्यांचा मृत्यु झाल्याचा दावा मयतांच्या नातेवाईंकांनी केला आहे. परंतु दुसरी ...
महापालिकेतील २५ वर्ष सेवा झालेले सफाई कर्मचारी तसेच मरण पावलेल्या सफाई कर्मचारयांचे वारस गेली अनेक वर्ष हक्काच्या घरांपासून वंचीत असताना महापालिका प्रशासनाने देखील १७५ कर्मचारी पात्र असताना केवळ ८५ जणांचीच यादी पाठवण्याचा उपद्व्याप केला आहे. ...
क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी कुख्यात गँगस्टर रवी पुजारीची आपण वेळोवेळी मदत घेतल्याची कबुली, या प्रकरणातील आरोपी सोनू जालानने पोलिसांना दिली आहे ...