ए! मै कोई भीख नही ले रहा, मेहनत का पैसा है। हाथ मे उठा के दे असे म्हणणारा, बुटपॉलिश करणारा लहानवयातील अमिताभ आणि बडा हो के ये लडका लंबी रेस का घोडा बनेगा हा इफ्तेखार याचा डायलॉग अजरामर झाला आहे. ...
लाखोंचा खर्च करून आपल्या मुलीचा साखरपुडा केला. मात्र नवरदेवासह त्याच्या कुटुंबाने हुंड्याची केलेली मागणी पूर्ण करता न आल्याने ठरलेले लग्न मोडल्याची घटना कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात उघडकीस आली. ...
गेल्या तीन वर्षात ठाणे शहरातील गुन्हेगारी पाच टक्क्यांपर्यत घटल्याचा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुरूवारी केला. पूर्वी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात महिन्याला ७० ते ८० सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे दाखल होत होते. हे प्रमाण आता अगदी नगण ...
डायलेसीस करतांना ६१ वर्षीय नरेंद्र वाजीराने यांचा मृत्यु हृदय विकाराचा झटका आल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. परंतु या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यासाठी तीघा जणांची त्रयस्थ समिती नेमण्यात आली आहे. ...
ठाणे : आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने बुधवारी अत्रे कट्ट्यावर आरजे अंजली कुलकर्णी यांनी आॅडीओ माध्यमाती ल अनुभव सांगितले. यावेळी कट्ट्याच्या अध्यक्षा शीला वागळे यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारुन बोलते केले. आपल्या एका आॅडीओ शोचा प्रसंग ...
अंबरनाथ येथे आयोजित केलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करूनही, या कार्यक्रमाचे आयोजक खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा का नोंदविला नाही ...
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ९ हजार ४२१ जणांनी पंतप्रधान आवास योजनेतील घरे मिळावी याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोर्टलवर थेट अर्ज केले होते. ...