लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
जोशी रूग्णालयाच्या हस्तांतरात विघ्ने - Marathi News | Joshi discharges the transfer of the hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जोशी रूग्णालयाच्या हस्तांतरात विघ्ने

मीरा-भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयाच्या हस्तांतराची अंतिम कार्यवाही २४ जूनला पार पडली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला नुकतीच सुरूवात झाली ...

प्लास्टिक बंदीबाबत पालिकेने जनजागृती करावी , व्यापाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Public awareness about plastic ban, corporation appeal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लास्टिक बंदीबाबत पालिकेने जनजागृती करावी , व्यापाऱ्यांचे आवाहन

प्लास्टिक बंदीबाबत शहरातील व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन जगजागृती करण्याचे आवाहन केले. ...

ओमी दाखवणार ताकद, मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी - Marathi News | Omi to show strength, welcome to Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओमी दाखवणार ताकद, मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी

वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी शहाड फाटक येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी ओमी टीमने जय्यत तयारी केली असून जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत ...

वसईत ७२ एचआयव्ही रुग्ण - Marathi News | Vasaiat 72 HIV patients | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत ७२ एचआयव्ही रुग्ण

वसई-विरार शहरात गेल्या ५ महिन्यात ७२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले आहे. बाधित रु ग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका धास्तावली आहे ...

एका तासात दिले जातीचे प्रमाणपत्र; समितीला दंड - Marathi News | Certificate issued in one hour; The penalty for the committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एका तासात दिले जातीचे प्रमाणपत्र; समितीला दंड

ठाणे प्रादेशिक जात पडताळणी समितीच्या कारभाराचे वाभाडे काढत उच्च न्यायालयाने आदिवासी विद्यार्थ्याला एका तासात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. ...

‘त्या’ रुग्णाचा मृत्यू हृदयविकाराने - Marathi News | 'The patient' s heart disease | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ रुग्णाचा मृत्यू हृदयविकाराने

ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील सेंटरमध्ये डायलेसिस करण्यासाठी आलेल्या नरेंद्र वाजीराने (६१) या रुग्णाची अचानक तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. ...

ठाणे-पालघरच्या २४ हजार शेतकऱ्यांना ७३ कोटींचे कर्ज - Marathi News | Thane-Palghar's 24 thousand farmers have a debt of 73 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-पालघरच्या २४ हजार शेतकऱ्यांना ७३ कोटींचे कर्ज

यंदाच्या खरीपातील पीककर्जासाठी १८० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे २४ हजार ३६३ शेतकºयांना ७२ कोटी ७८ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. ...

सुभाषचंद्र बोस मैदान ताब्यात घ्या - Marathi News | Subhash Chandra Bose take possession of the field | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुभाषचंद्र बोस मैदान ताब्यात घ्या

मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांना दिले ...

भाजपाला सत्ता जाण्याची भीती - Marathi News | BJP is afraid of going to power | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाला सत्ता जाण्याची भीती

महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकारण वेगवेगळे वळण घेत आहे. ओमी टीमला महापौर पद दिल्यास साई पक्ष सत्तेतून बाहेर पडून शिवसेनेची सत्ता येईल ...