केडीएमसीतील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपा नगरसेवक महेश पाटील यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने नाकारल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ...
गेल्या वर्षाप्रमाणेच यंदासुद्धा महापालिकेचा अर्थसंकल्प उशिरा मंजूर झाल्याने निविदा काढून कामे कधी करणार, असा सवाल उपस्थित करून राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नगरसेवकांनी बुधवारी प्रशासनाला कात्रीत धरले. ...
स्वच्छ भारत अभियानात ठाणे शहराचा गेल्या वर्षी ११६ क्रमांकावर असलेला रँक ४० वर आला असला, तरी त्यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरु वात केली आहे. ...
राष्ट्रीयीकृत तसेच व्यावसायिक बँकांनी उद्दिष्टांच्या तुलनेत कर्जवाटपाची फार कमी प्रकरणे मंजूर केल्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी असमाधान व्यक्त केले आहे. ...
गणेशोत्सवाच्या काळात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रावर आक्षेप नोंदवून राज यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणा-या एका तरुणाला मनसेच्या पदाधिका-यांनी माफी मागण्यास भाग पाडले. ...
डोंबिवली : इंग्लंडमध्ये १९ वर्षांपूर्वी स्थायिक झालेल्या आणि मूळ डोंबिवलीचे रहिवासी असलेल्या मयूर ऊर्फ मॅक कार्लेकर यांच्या इंग्लंडमधील घराबाहेरील बगिच्याची शनिवारी झालेली जाळपोळ वर्णद्वेषातून केली गेली नसल्याचा दावा त्यांच्या डोंबिवलीत राहणाऱ्या आईव ...
दावडीच्या राजाची गणेशमूर्ती काळी पडल्याचे सांगितले जात असले, तरी त्याचे खरे कारण समजत नाही, तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन करणार नाही, असा पवित्रा ओम साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. ...
भिवंडी : शहरातील वाडारोड,कल्याणरोड आणि ठाणारोडला जोडणाऱ्या स्व.राजीवगांधी उड्डाणपुलाला पडलेले भगदाड दुरूस्त करण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असुन तब्बल पंधरा दिवसांनंतर उद्या शुक्रवारी या पुलावरून नियमीतपणे वहातूक सुरू होणार आहे. या उड्डाणपुलाचे आयुष्य ...
भिवंडी : राज्यातील कापड व्यवसाय मंदीच्या खाईत लोटला जात असताना शासनाने वीज दरवाढ केली आहे. त्यामुळे राज्यातील यंत्रमाग मालक व वस्त्रोद्योग उद्योजक हैराण झाले असुन हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर चालला आहे. याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासा ...