भिवंडी : मोहर्रम निमीत्ताने शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यात २९ पंजे तर ६८ ताजीयाची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी काही ताजीया आणि पंजांचे आज रोजी मिरवणूक काढून त्यांना ठंडे(विसर्जीत)करण्यात आले. ताजीया स्थापन केलेल्या काही ठिकाणी काल रात्रीपासून ...
उल्हासनगरात तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे कबुली, पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. रिजवानी यांनी दिली. तापाच्या रुग्णाची संख्या दोन महिन्यांत हजारापेक्षा जास्त झाली ...
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार परडणाऱ्या या योजनेच्या शुभारंभ जावडेकर यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हेही उपस्थित असतील. दुपारी १२ वाजता प्रारंभ होणा-या या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पाच कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात ये ...
या आढावा बैठकीत शेतकऱ्यां च्या पीक कर्जासह शासनाच्या महत्त्वकांशी योजनांमध्ये बँकांचे असलेले योगदान आणि आतापर्यंत विविध योजनांवर झालेला कर्ज पुरवठा आदीं विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. ...
नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई शहराला जलद गतीने जोडण्यासाठी मेरिटाइम बोर्ड, एमएमआरडीए, सिडको व राज्य सरकारद्वारे युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे. ...