"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्यांतर्गत २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. ...
गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सुरू असताना लाडक्या बाप्पासाठी भाविकांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या सजावटी लक्ष वेधून घेत आहेत. ...
ठाणे महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस कायम असून नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे. ...
शहर तापाने फणफणले असून डेंग्यूच्या २६ संशयित रुग्णांची नोंद आरोग्य विभागात झाली. ...
महामंडळाकडून येणारी कर्जप्रकरणे प्रलंबित ठेवण्यासह महिला बचत गटांचे खाते उघडण्यासही बँकांकडून विलंब होत आहे. ...
बंदा रुपया खणखण वाजतो. परंतु, हाच बंदा रुपया अर्थात नाणी टीएमटी अर्थात ठाणे परिवहनसेवेची डोकेदुखी ठरू लागली आहे. ...
दावडी येथील गणेशमूर्ती प्रदूषणामुळे काळवंडल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत होता. ...
रासायनिक रंगाचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचा -हास होत असल्याने मीरा रोडच्या गीतानगरमधील अजय राठोड व ४१ मुलांनी खतमिश्रित मातीच्या ८१ लहान मूर्ती रंगाचा वापर न करता बनवल्या आहेत. ...
लग्नसराई अथवा मंगलसमयी अनेक समाजांत तृतीयपंथीयांना बोलावून त्यांच्याकडून शुभाशीर्वाद घेतले जात असले, तरी दुसरीकडे याच तृतीयपंथीयांच्या रेल्वेप्रवासातील वाढत्या उपद्रवामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. ...
श्रमाला प्रतिष्ठा ही संकल्पनाच भारतात नाही. श्रमिक व कष्टकरीवर्गाला कमी व तुच्छ लेखण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. ...