लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलाच्या आग्रहाने मातेने जिंकली तीन पदके - Marathi News | Mother's strength won three medals by the mother | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलाच्या आग्रहाने मातेने जिंकली तीन पदके

मलेशिया येथील कवॉलाल्मपूर येथे पार पडलेल्या ३२ व्या मलेशियन इंटरनॅशनल ओपन मास्टर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलातील दोन महिलांनी तिरंगा फडकावला. ...

ठामपा नोकरीकांड पीडितांची संख्या झाली पंधरा - Marathi News | Thirty-five percent of the victims were employed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपा नोकरीकांड पीडितांची संख्या झाली पंधरा

ठाणे महापालिकेत नोकरीस लावून देतो असे सांगून ५ जणांच्या टोळीने फसवणूक केलेल्या आदिवासी बेरोजगारांची संख्या आता १५ झाली आहे. ...

सात हजार मोजल्यावर मिळाले अनुदान - Marathi News | Seven thousand counts got grants | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सात हजार मोजल्यावर मिळाले अनुदान

मोदी लाभार्थ्यांना करीत होते व त्याला अधिकाऱ्यांच्या गराड्यात बसलेल्या लाभार्थ्यांकडून नकारार्थी उत्तर दिले गेले असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती भिन्न आहे. ...

महासभेत पुन्हा गोंधळात मंजुर झाले ९०० कोटींहून अधिकचे प्रस्ताव, भाजपा व राष्ट्रवादीने घातला महापौरांना घेराव - Marathi News | Rejected in the General Assembly again, more than 9 00 crore proposals approved, BJP and NCP allocated Mayor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महासभेत पुन्हा गोंधळात मंजुर झाले ९०० कोटींहून अधिकचे प्रस्ताव, भाजपा व राष्ट्रवादीने घातला महापौरांना घेराव

नेहमी प्रमाणे शनिवारी झालेल्या महासभेतसुध्दा गोंधळ करुन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाशी केलेल्या हातमिळवणीत अनेक महत्वाचे विषय चर्चेविनाच मंजुर करुन घेतले. याविरोधात भाजपा आणि राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. ...

प्रधानमंत्री आवास योजना भ्रष्टाचाराची चौकशी - Marathi News | Pradhan Mantri Awas Yojna Corruption inquiry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रधानमंत्री आवास योजना भ्रष्टाचाराची चौकशी

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता तातडीने पथक रवाना केले आहे. ...

कल्याण डोंबिवलीतील 1686 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई, अप्पर पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर यांची माहिती - Marathi News | Action against 1686 unidentified rickshaw driver in Kalyan, Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डोंबिवलीतील 1686 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई, अप्पर पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर यांची माहिती

वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावित असताना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात महिला पोलिसाला रिक्षा चालकाने फरफटत नेले होते. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली होती. ...

भाजपा सरकार विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा - Marathi News | NCP agitation against bjp in kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा सरकार विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा

फसव्या व अपयशस्वी भाजपा सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कल्याण तहसील कार्यालयावर शनिवारी (20 ऑक्टोबर) हल्लाबोल मोर्चा काढला. ...

ठाणे उपकेंद्रात जादा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न, आ. अॅड. निरंजन डावखरे यांची विद्यापीठाच्या उपकेंद्राला भेट - Marathi News | Attempt to appoint additional teachers in Thane sub-center Adv. Niranjan Davkhare visits the sub-center of the university | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे उपकेंद्रात जादा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न, आ. अॅड. निरंजन डावखरे यांची विद्यापीठाच्या उपकेंद्राला भेट

आ. अॅड. निरंजन डावखरे यांची विद्यापीठाच्या उपकेंद्राला भेट दिली.  ...

ठाण्यातील संगीत कट्टयावर गीता दत्त यांच्या आठवणींना उजाळा - Marathi News | Geeta Dutt's memories burn on Thane's music | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील संगीत कट्टयावर गीता दत्त यांच्या आठवणींना उजाळा

ठाणे शहरातील गायक, गीतकार, संगीतकार, वादक यांना हक्काचं व्यासपीठ म्हणून संगीत कट्टा महत्वाचे माध्यम ठरत आहे. ...