लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाराजांची वेगळी चूल, नरेंद्र मेहता यांना काटशह देण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt to indulge in different kinds of anger, Narendra Mehta | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाराजांची वेगळी चूल, नरेंद्र मेहता यांना काटशह देण्याचा प्रयत्न

आमदार नरेंद्र मेहता यांनी पक्षातील महत्त्वाची पदे बाहेरून आलेल्यांना दिल्याने निष्ठावंत दुखावले आहेत. या नाराजांनी अटल फाउंडेशनची स्थापना करून वेगळी चूल मांडली आहे. ...

वाटाणा, वांगी, शेवगा महागला, अन्य भाज्यांचे भाव मात्र घसरले - Marathi News | other vegetable prices declined | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाटाणा, वांगी, शेवगा महागला, अन्य भाज्यांचे भाव मात्र घसरले

कल्याण कृषी उत्पन्न बाजारात (एपीएमसी) भाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव घसरले आहेत. दिवाळीत अनेकांनी मिठाई व फराळाला प्राधान्य दिल्याने भाजी मार्केट ओस पडले आहे. पाच दिवसांपासून बाजार थंड आहे. ...

ठाण्यात फटाक्यांचा आवाज मंदावला - Marathi News | The noise of crackers in Thane was shaken | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात फटाक्यांचा आवाज मंदावला

वसुबारसपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणात धनतेरस, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांचा आवाज पहाटेपासूनच सुरू होतो. यंदा मात्र सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्याची मुभा दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर यंदा ठाण्यात न् ...

नियंत्रण सुटल्याने ठाण्यात कारला अपघात : चालक जखमी - Marathi News | Accident in Thane: car driver injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नियंत्रण सुटल्याने ठाण्यात कारला अपघात : चालक जखमी

सुसाट वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला आदळून झालेल्या अपघातामध्ये चालक जिमी जोन हे गाडीतील एअर बॅगमुळे अगदी सुदैवाने बचावले. ते किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ...

दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत कल्याणमध्ये रंगली दिवाळी पहाट - Marathi News | Diwali celebration in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत कल्याणमध्ये रंगली दिवाळी पहाट

प्रख्यात गायक अवधूत गुप्ते, ज्येष्ठ गायिका साधना सरगम, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांच्या गीतांबरोबरच, मानसी नाईक व स्मिता गोंदकर यांची नृत्ये, बालगायिका सई जोशी व नेहा केणे यांची गीते आदींबरोबरच चला हवा येऊ द्या'मधील कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि सा ...

पीआरटीएस प्रकल्पाला मिळणार चालना, सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर - Marathi News | The General Assembly plaque proposes to set up the Advisory and Advisory of the PRTS project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पीआरटीएस प्रकल्पाला मिळणार चालना, सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर

ठाणे महापालिकेने सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आता पीआरटीएसची अनोखी संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार या संदर्भातील सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...

१५६ आरोपींकडून २३० वाहने हस्तगत, ठाणे पोलिसांची कामगिरी - Marathi News | The arrest of 230 vehicles by 156 accused, the performance of the Thane police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१५६ आरोपींकडून २३० वाहने हस्तगत, ठाणे पोलिसांची कामगिरी

वाहन चोरांच्या गुन्हे कार्यप्रणालीची माहिती काढून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये वाहनचोरीचे २०७ गुन्हे उघड केले. ...

४३३६ अंगणवाडी सेविकांचे मानधन जुन्या पद्धतीने - Marathi News |  4336 Honor of Anganwadi Sevikas in Old Ways | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४३३६ अंगणवाडी सेविकांचे मानधन जुन्या पद्धतीने

अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. ...

जल्लोषात रंगली दिवाळी पहाट, ठाणेकरांची प्रचंड गर्दी - Marathi News | Diwali celebration in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जल्लोषात रंगली दिवाळी पहाट, ठाणेकरांची प्रचंड गर्दी

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाट अर्थात दिवाळीचा पहिला दिवस रंगला तो तरुणाईच्या लक्षणीय उपस्थितीने. एकीकडे ढोल ताशांचा गजर तर दुसरीकडे डीजे दणदणाट होता. ...