लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
रुळांशेजारील गवताला आग, सिग्नल यंत्रणेच्या केबल्स जळाल्या, टिटवाळ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत - Marathi News | raulaansaejaaraila-gavataalaa-aga-saiganala-yantaranaecayaa-kaebalasa-jalaalayaa-taitavaalayaakadae-jaanaarai-vaahatauuka-vaisakalaita | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुळांशेजारील गवताला आग, सिग्नल यंत्रणेच्या केबल्स जळाल्या, टिटवाळ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

Central Railway News: मध्य रेल्वेवरील आंबिवली ते टिटवाळा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळांजवळ असलेल्या गवताला आग लागून त्या आगीमध्ये सिग्नल यंत्रणेच्या केबल्स जळाल्या. ...

अरेच्चा! 'तुमचीही 'ड्रिंक अँड ड्राइव्ह' टेस्ट करा' म्हणताच हुज्जत घालणारे पोलीस पळाले ! - Marathi News | Drunk traffice police accuse district surgeon of drink and drive test but there is a twist in the story | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अरेच्चा! 'तुमचीही 'ड्रिंक अँड ड्राइव्ह' टेस्ट करा' म्हणताच हुज्जत घालणारे पोलीस पळाले !

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनीच पोलीस आयुक्तांकडे केली तक्रार ...

उल्हासनगर पालिका शाळेच्या हिरकणी कक्षात ओली पार्टी? सापडली दारूची बाटली अन् चकणा - Marathi News | Liquor bottle and chakna found in Hirkani room of Ulhasnagar Municipal Corporation School | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर पालिका शाळेच्या हिरकणी कक्षात ओली पार्टी? सापडली दारूची बाटली अन् चकणा

शरद पवार गटाचे नरेश गायकवाड यांनी केला भांडाफोड ...

“हे लोक पाप लपवायला लंडनला जातात, मी कुंभमेळ्यात गेलो कारण...”; DCM शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार - Marathi News | deputy cm eknath shinde replied uddhav thackeray over criticism on participate in maha kumbh mela 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे लोक पाप लपवायला लंडनला जातात, मी कुंभमेळ्यात गेलो कारण...”; DCM शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

Deputy CM Eknath Shinde Replied Uddhav Thackeray: बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण टाकण्याचे काम त्यांनी केले होते, असे सांगत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. ...

घोडबंदर भागात पॉड टॅक्सीने अंतर्गत आणि मुख्य मेट्रोला जोडले जाणार! ठाणे पालिकेत सादरीकरण - Marathi News | Pod taxis in Ghodbunder area will be connected to the inner and main metro! Presentation at Thane Municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर भागात पॉड टॅक्सीने अंतर्गत आणि मुख्य मेट्रोला जोडले जाणार! ठाणे पालिकेत सादरीकरण

प्रवाशांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका आणि वेळेचीही होणार बचत ...

इंस्टाग्रामवर ओळखीतून महिलेवर बलात्कार करणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for raping woman through acquaintance on Instagram | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंस्टाग्रामवर ओळखीतून महिलेवर बलात्कार करणाऱ्यास अटक

Mira Road Crime News: मीरारोडच्या काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका महिलेची इंस्टाग्राम वर गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये महादेव बाळासाहेब सावंत ( वय ३३ वर्षे ) रा. मुप्या, वडवणी, बीड याच्याशी ओळख झाली होती. ...

उल्हासनगर: चक्क गटाराच्या पाण्यात धुवून घेतल्या भाज्या; VIDEO व्हायरल झाल्याने खळबळ - Marathi News | disgusting! vegetables washed by sewage water in Khemani Market of Ulhasnagar video goes viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या मार्केटमध्ये चक्क गटाराच्या पाण्यात धुवून घेतल्या भाज्या; VIDEO व्हायरल

खेमानी मार्केटमधील किळसवाणा प्रकार उघड ...

दारूच्या नशेत वाद झाला अन् मित्राच्या कानाचा घेतला चावा, गुन्हा दाखल - Marathi News | thane man bites friend ear and swallowed after party police enquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूच्या नशेत वाद झाला अन् मित्राच्या कानाचा घेतला चावा, गुन्हा दाखल

याप्रकरणी विकास मेनन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. ...

मराठीतून एमए करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही; ठाणे महापालिकेचं परिपत्रक, मनसे आक्रमक - Marathi News | No additional salary hike for those doing MA in Marathi; Thane Municipal Corporation circular, MNS Avinash Jadhav aggressive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठीतून एमए करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही; ठाणे महापालिकेचं परिपत्रक, मनसे आक्रमक

महापालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली असून संध्याकाळपर्यंत यावर निर्णय घेऊन जीआर रद्द करण्याचं आश्वासन दिल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितले. ...