लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंदू-मुस्लीम २ आई, तरीही ४ महिन्याची चिमुरडी बालगृहात; मुंबईतील हृदयद्रावक कहाणी - Marathi News | A case against 2 women in illegal adoption after it was revealed that a 4-month-old girl was HIV-positive at Wadia Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदू-मुस्लीम २ आई, तरीही ४ महिन्याची चिमुरडी बालगृहात; मुंबईतील हृदयद्रावक कहाणी

ही घटना उघड होताच माहिराची जन्मदात्री आई भाड्याचे घर सोडून पळून गेली. पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.   ...

ड्रग्ज प्रकरणात सहभाग असेल तर बडतर्फ करा; पोलिस परिषदेत CM देवेंद्र फडणवीसांची सूचना - Marathi News | dismiss if involved in drug case cm devendra fadnavis suggestion in police council | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ड्रग्ज प्रकरणात सहभाग असेल तर बडतर्फ करा; पोलिस परिषदेत CM देवेंद्र फडणवीसांची सूचना

महिला अत्याचार प्रकरणात वेळेत आरोपपत्र दाखल व्हावे. जप्त झालेली संपत्ती परत करण्याची तरतूद करावी, जेणेकरून सहा महिन्यांत मुद्देमाल परत दिल्याने पोलिस ठाणे रिकामे होईल, असेही मुख्यमंत्री  म्हणाले. ...

अश्लील व्हिडीओ व्हायरल करून पैश्यांची मागणी    - Marathi News | Demanding money by making obscene video viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अश्लील व्हिडीओ व्हायरल करून पैश्यांची मागणी   

Mira Road Crime News: एका तरुणाचा त्याच्या परिचित तरुणीने अश्लील व्हिडीओ व्हायरल करून १५ हजार रुपयांची मागणी केल्या बद्दलचा गुन्हा काशीमीरा पोलिसांनी दाखल केला आहे.  ...

उल्हासनगरात ठेवलेले बहुतांश हिरकणी कक्ष बेवारस  - Marathi News | Most of the hirkani kaksha in Ulhasnagar are deserted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ठेवलेले बहुतांश हिरकणी कक्ष बेवारस 

शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात आले असून शाळा आवारातील तीन पैकी दोन हिरकणी कक्ष आजपर्यंत बंद आहेत. ...

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नंतर गर्भपात केल्याचा प्रकार उघड - Marathi News | A case of rape of a minor girl living in the neighborhood and then abortion revealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नंतर गर्भपात केल्याचा प्रकार उघड

३२ वर्षीय इसमासह त्याची पत्नी, मेव्हणी व आई आदी चार जणांंवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...

ठाण्यात मेट्रोला जोडणार ‘पॉड टॅक्सी’ने - Marathi News | 'Pod taxi' to connect to Metro in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मेट्रोला जोडणार ‘पॉड टॅक्सी’ने

‘ठामपा’च्या माध्यमातून ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा सरनाईक यांनी घेतला. ...

शाळेतील हिरकणी कक्षात दारूची पार्टी? उल्हासनगरातील घटना, कर्मचाऱ्यांचा सहभाग ? - Marathi News | Alcoholic party in the school's Hirkani room? Incident in Ulhasnagar, involvement of employees? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळेतील हिरकणी कक्षात दारूची पार्टी? उल्हासनगरातील घटना, कर्मचाऱ्यांचा सहभाग ?

बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या आवारात ही पार्टी कुणी आयोजित केली होती. शिक्षक व कर्मचाऱ्यांनीच पार्टी आयोजित केली नव्हती ना, अशी शंका व्यक्त होत आहे. ...

एसटी डेपोंत ‘पाताललोक’,  ठाण्यात गर्दुल्ले, मद्यपी यांच्या पार्ट्या : बाहेरगावाहून आलेल्या महिला, मुली हेच ठरतात लक्ष्य - Marathi News | 'Patal Lok' in ST depot, parties of drunkards and drunkards in Thane: Women and girls from outside the village are the target | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटी डेपोंत ‘पाताललोक’,  ठाण्यात गर्दुल्ले, मद्यपी यांच्या पार्ट्या : बाहेरगावाहून आलेल्या महिला, मुली हेच ठरतात लक्ष्य

ठाणे शहरातील खोपट, वंदना आणि ठाणे स्टेशन डेपोत गर्दुल्ल्यांनी चक्क कुटुंबासोबत संसार थाटले आहेत. डोंबिवलीतील जिमखाना येथील डेपोच्या परिसरात शाळा, खासगी बसगाड्या उभ्या राहतात व त्याच्या आडोशाला मद्यपी, गर्दुल्ले यांच्या पार्ट्या रात्री रंगतात.  ...

खोल समुद्रात मालवाहतूक बोटीची उत्तनच्या मच्छीमार बोटीला धडक   - Marathi News | Cargo boat collides with Uttan's fishing boat in deep sea | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खोल समुद्रात मालवाहतूक बोटीची उत्तनच्या मच्छीमार बोटीला धडक  

Mira Road News: भाईंदरच्या उत्तन गावातील "स्वर्गदिप" ह्या मासेमारी बोटीला खोल समुद्रात शुक्रवारी अद्वैता मुंबई ह्या खाजगी मालवाहतूक जहाजाने धडक दिली. मासेमारी बोटीचे नुकसान झाले असून सुदैव जीवित हानी झाली नाही. ...