लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
दरमहा २ हजार रुपये हप्त्याची मागणी, चिकन दुकानदाराला त्रिकुटाची मारहाण  - Marathi News | Chicken shopkeeper beaten up by trio in ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरमहा २ हजार रुपये हप्त्याची मागणी, चिकन दुकानदाराला त्रिकुटाची मारहाण 

उल्हासनगर कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथे हबीपूर मुन्सर मलिक यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. ...

बनावट केस्ट्रॉल ऑइलची विक्री, गुन्हा दाखल  - Marathi News | Sale of fake Castrol oil, case registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट केस्ट्रॉल ऑइलची विक्री, गुन्हा दाखल 

उल्हासनगर कॅम्प नं-३, डर्बी हॉटेल परिसरात राजा महादेव ऑइल नावाची लहान कंपनी आहे. याठिकाणी नामांकित केस्ट्रॉल कंपनीचा लागो वापरून त्याखाली बनावट ऑइल विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली... ...

उल्हासनगरात सव्वा चार लाखाची बॅग पळविणारा गजाआड  - Marathi News | A thief who stole a bag worth four and a half lakhs in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सव्वा चार लाखाची बॅग पळविणारा गजाआड 

उल्हासनगर कॅम्प नं-१ येथून रवी लालचंद वाटवानी हे मोटरसायकलवरून शनिवारी सायंकाळी जात होते. ...

११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story - Marathi News | what happened in that 11 hours mns leader avinash jadhav told everything know inside story of arrest and release and protest in mira road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story

MNS Avinash Jadhav News: आमच्या मोर्चाला सरकारकडून विरोध होता. मराठी माणूस एकवटला आणि मोर्चा निघाला. मीरा रोड येथे जे काही झाले, ते सगळ्या महाराष्ट्राने, देशाने पाहिले, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. ...

'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला? - Marathi News | 'Chief Minister Fadnavis was also upset with the police's stance'; Pratap Sarnaik explained why the issue of the march became heated? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; मंत्री सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

Pratap Sarnaik News: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाआधी पोलिसांनी धरपकड केली. पोलिसांच्या याच भूमिकेवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला.  ...

मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं?  - Marathi News | Minister Pratap Sarnaik was hit by a bottle and slogans were raised during the Marathi march; What happened after Sarnaik arrived? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं? 

Pratap Sarnaik Latest News: मीरा रोड परिसरात मराठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक सहभागी झाले. त्यावेळी त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या आणि बॉटल फेकण्यात आली.  ...

विरोध झुगारला, मराठी माणूस एकवटला; अखेर मीरारोडमध्ये प्रचंड संख्येत मोर्चा निघाला - Marathi News | Marathi Morcha at Mira Road: Opposition defeated, Marathi people united; Finally, a huge march took out in Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरोध झुगारला, मराठी माणूस एकवटला; अखेर मीरारोडमध्ये प्रचंड संख्येत मोर्चा निघाला

या मोर्चावेळी आंदोलकांनी मराठीचा जयघोष करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी कितीही अडवले तरी मोर्चा होणारच असा पवित्रा आंदोलकांनी घेतला ...

Marathi Morcha: "मराठी माणसावर पोलिसांची दादागिरी अन् गुंडगिरी सुरूये, ती..."; मंत्री प्रताप सरनाईकांना संताप अनावर - Marathi News | Marathi Morcha: "Police bullying and hooliganism against Marathi people is going on..."; Minister Pratap Sarnaik is furious | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मराठी माणसावर पोलिसांची दादागिरी अन् गुंडगिरी सुरूये, ती..."; मंत्री प्रताप सरनाईक संतापले

Marathi Morcha Mira Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक देण्यात आली होती. मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. त्यावरून शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला.  ...

संघर्ष चिघळला! मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारली; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट - Marathi News | Permission denied for the march of Marathi speakers at Miraroad; Clash between police and activists | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संघर्ष चिघळला! मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारली; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट

आज सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरुवात होणार होती. परंतु पोलिसांकडून दडपशाहीचा वापर करून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न झाला असा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे. ...